शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
4
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
5
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
6
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
7
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
8
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
9
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
10
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
11
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
12
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
13
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
14
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
15
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
16
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
17
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
18
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
19
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
20
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली :  पलूसमध्ये लॉजवर छापा दोघांना अटक : वेश्या अड्डा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 10:46 IST

पलूस येथील आदिती लॉजमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वेश्या अड्डा स्थानिक गुन्हे अन्वषेण विभागाने शनिवारी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या छाप्यात लॉज मालकासह दोघांना अटक केली आहे.

ठळक मुद्देआबदर लॉजवर वेश्या अड्डा चालवित होता. छाप्याची चाहूल लागताच आबदर व आवटे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला

सांगली : पलूस येथील आदिती लॉजमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेला वेश्या अड्डा स्थानिक गुन्हे अन्वषेण विभागाने शनिवारी छापा टाकून उद्ध्वस्त केला. या छाप्यात लॉज मालकासह दोघांना अटक केली आहे. ‘स्टिंग आॅपरेशन’ करुन ही कारवाई करण्यात आली.

लॉजमालक संतोष लक्ष्मण आबदर (वय २५, रा. सांडगेवाडी) व एजंट पोपट शंकर आवटी (४५, सावंतपूर, ता. पलूस) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध पलूस पोलीस ठाण्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आवटी हा वेश्या व्यवसायासाठी महिला पुरविण्याचे काम करीत होता. या बदल्यात तो कमिशन घेत होता. आबदर लॉजवर वेश्या अड्डा चालवित होता.

संबंधित महिलेकडून व्यवसाय करुन घेऊन तिच्या कमाईवर हे दोघेही उदरनिर्वाह करीत असल्याची माहिती मिळाली.पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या पथकाने ‘स्टिंग आॅपरेशन’ केले. वेश्या अड्डा सुरु असल्याची माहिती मिळताच छापा टाकला. छाप्याची चाहूल लागताच आबदर व आवटे यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला; मात्र तत्पूर्वीच त्यांना पकडले.

टॅग्स :PoliceपोलिसSangliसांगली