सांगली : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी कडकडीत व उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत असून ठिकठिकाणी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी, निदर्शने, निषेध फेऱ्या काढून घटनेचा निषेध करण्यात आला.
सांगली जिल्ह्यात कडकडीत, उत्स्फूर्त बंद, पाकिस्तानचा ध्वज जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2019 13:46 IST
सांगली शहरासह संपूर्ण जिल्ह्यात शनिवारी कडकडीत व उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याबद्दल दुसऱ्या दिवशीही मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत असून ठिकठिकाणी पाकिस्तानच्या ध्वजाची होळी, निदर्शने, निषेध फेऱ्या काढून घटनेचा निषेध करण्यात आला.
सांगली जिल्ह्यात कडकडीत, उत्स्फूर्त बंद, पाकिस्तानचा ध्वज जाळला
ठळक मुद्देसांगली जिल्ह्यात दहशतवादी हल्ल्याबद्दल संताप पाकिस्तानचा ध्वज जाळला, निषेध फेऱ्या, निदर्शने