शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

Sangli: सुदानमधील गृहयुध्दात सांगली जिल्ह्यातील नागरिक अडकले, सुटकेसाठी भारत सरकारकडे साकडे

By शरद जाधव | Updated: April 27, 2023 11:37 IST

Sangli News: आफ्रिका खंडातील सुदान या देशात गेल्या काही दिवसांपासून गृहयुध्दाला सुरूवात झाली आहे. या देशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढत मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे.

- शरद जाधवसांगली : आफ्रिका खंडातील सुदान या देशात गेल्या काही दिवसांपासून गृहयुध्दाला सुरूवात झाली आहे. या देशात अडकलेल्या भारतीयांना सुरक्षितपणे बाहेर काढत मायदेशी आणण्यासाठी भारत सरकारने ‘ऑपरेशन कावेरी’ सुरू केले आहे. याच सुदानमधील साखर कारखान्यांमध्ये कामासाठी गेलेल्या सांगली जिल्ह्यातील नागरिकही अडकल्याची शक्यता आहे. यात पलूस आणि तासगाव तालुक्यातील नागरिकांचा समावेश आहे. 

सुदानमध्ये गृहयुध्द भडकतच चालल्याने अनेक भारतीय तिथे अडकून पडले आहेत. यातील ३६० हून अधिकजणांना सुरक्षितपणे भारतात आणण्यात आले आहे तर अनेकजण सुटकेच्या प्रतिक्षेत आहेत. यात सांगली जिल्ह्यातीलही काही नागरिकांचा समावेश आहे.

सुर्यगाव (ता. पलूस) येथील मधुकर पाटील यांच्या कुटुंबातील तीन व्यक्ती सुदान मध्ये असल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदानमधील केनाना शुगर कंपनीमध्ये हे सर्वजण कार्यरत आहेत. भारतीय दुतावासाच्यावतीने सुरू असलेल्या मदत क्षेत्रापासून ते अद्यापही बाराशे किलोमीटरवर असल्याची माहिती आहे. यामुळेच त्यांनी एक व्हिडीओ करून सुदानमधून सुटकेची मागणी भारत सरकारकडे केली आहे.

टॅग्स :Sangliसांगली