शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : रब्बी पीकविम्यासाठी रविवारी बँका सुरू राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2018 19:20 IST

प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2018-19 या योजनेचा हप्ता भरण्यासाठी रविवार, दि. 30 डिसेंबर 2018 या शासकीय सुट्टीदिवशी पीक विम्याशी संबंधित सर्व बँक शाखा आणि सी. एस. सी केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत.

ठळक मुद्दे रब्बी पीकविम्यासाठी रविवारी बँका सुरू राहणारसर्व बँक शाखा आणि सी. एस. सी केंद्रे सुरू ठेवणार

सांगली : प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2018-19 या योजनेचा हप्ता भरण्यासाठी रविवार, दि. 30 डिसेंबर 2018 या शासकीय सुट्टीदिवशी पीक विम्याशी संबंधित सर्व बँक शाखा आणि सी. एस. सी केंद्रे सुरू ठेवण्यात येणार आहेत.

विमा हप्ता भरणाऱ्या कोणत्याही शेतकरी खातेदाराची तक्रार येणार नाही, याची संबंधितांनी याची दक्षता घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. त्रिगुण कुलकर्णी यांनी केले आहे.डॉ. त्रिगुण कुलकर्णी म्हणाले, प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2018-19 या योजनेत कर्जदार - बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2018 आहे. याबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत सर्व संबंधित बँक शाखा आणि सी. एस. सी. केंद्रावरून विमा हप्ता भरून घेण्याची कार्यवाही सुरू आहे.

महसूल विभाग, कृषि विभाग आणि संबंधित विमा कंपनीद्वारे शेतकऱ्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येत आहे. चालू वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचा या योजनेस चांगला प्रतिसाद मिळत आहे.

या बाबींचा विचार करून प्रधानमंत्री पीक विमा योजनेतील शेतकरी सहभागास प्रतिसाद आणि निर्धारित मुदतीमध्ये कार्यवाही होण्याकरिता रविवार, दि. 30 डिसेंबर 2018 रोजी रब्बी पीक विमा हप्ता भरून घेण्याकरिता शासकीय सुटीदिवशी पीक विम्यांशी संबंधित सर्व बँक शाखा आणि सी. एस. सी केंद्रे सुरू ठेवाव्यात. 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रSangliसांगली