शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

सांगली : शिक्षकांच्या रिक्त जागांची माहिती पवित्रवर जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 14:51 IST

पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचे शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून अद्यापही भरती प्रक्रीया सुरू केलेली नाही. लोकसभा निवडणूकीअगोदर पात्र तरूणांना नियुक्तीपत्र देण्याचे आश्वासन शासन देत असलेतरी प्रत्यक्षात बिंदू नामावलीसह अनेक प्रक्रीया प्रलंबीत असल्याने प्रशासनाने ही प्रक्रीया तातडीने पूर्ण करावी, या मागणीचे निवेदन पवित्र शिक्षक संघर्ष समितीच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

ठळक मुद्देशिक्षकांच्या रिक्त जागांची माहिती पवित्रवर जाहीर करासीईओंना निवेदन : डीएड, बीएडधारकांचे भरतीसाठी साकडे

सांगली : पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती करण्याचे शासनस्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. मात्र, तांत्रिक अडचणीचे कारण पुढे करून अद्यापही भरती प्रक्रीया सुरू केलेली नाही. लोकसभा निवडणूकीअगोदर पात्र तरूणांना नियुक्तीपत्र देण्याचे आश्वासन शासन देत असलेतरी प्रत्यक्षात बिंदू नामावलीसह अनेक प्रक्रीया प्रलंबीत असल्याने प्रशासनाने ही प्रक्रीया तातडीने पूर्ण करावी, या मागणीचे निवेदन पवित्र शिक्षक संघर्ष समितीच्यावतीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले.जिल्ह्यातील डीएड, बीएडधारक तरूणांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत राऊत, शिक्षणाधिकारी निशादेवी वाघमोडे यांच्यासह अधिकाऱ्यांची भेट घेत आपल्या मागण्या मांडल्या. अर्जून सुरपल्ली यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेत भरतीची मागणी केली.निवेदनात म्हटले आहे, जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषद शाळांतील सर्व रिक्त जागांवर पवित्र पोर्टलमार्फत जागा भरण्यात याव्यात व त्यास प्रशासकीय मान्यता मिळविण्यासाठी ठराव मंजूर करण्यात यावा, जिल्ह्यातील अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या रिक्त जागा असल्याने ग्रामीण विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी शंभर टक्के रिक्त पदांची माहिती पवित्र पोर्टलवर भरण्यात यावी,

बिंदुनामावली दिलेल्या मुदतीत अद्यावत करतू पहिली ते बारावीपर्यंतच्या सर्वच रिक्त जागा पवित्र पोर्टलवर अपलोड केल्यास विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमधील सहावी ते आठवी वर्गासाठी विषय शिक्षकांची रिक्त पदे अपलोड करण्यात यावीत यासह दिलेल्या मुदतीत भरतीप्रक्रीया पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली आहे.यावेळी अर्जून सुरपल्ली, राहुल माने, भिमराव शिंदे, कृष्णा रोकडे, अमोल सुर्यवंशी, म्हाळाप्पा पडवळे, राजाराम खोत, युवराज हुलवान, रवींद्र लोंढे, वसंत कलगुडे यांच्यासह जिल्हाभरातून आलेले डीएड, बीएडधारक तरूण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Pavitra Portalपवित्र पोर्टलSangliसांगलीEducation Sectorशिक्षण क्षेत्र