शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

Sangli: निवडणुकीचा खर्च न देणारे १६६८ उमेदवार होणार अपात्र, जिल्हाधिकारी दोन दिवसांत निर्णय घेणार

By अशोक डोंबाळे | Updated: March 10, 2023 21:19 IST

Sangli: डिसेंबर २०२२ महिन्यात जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींमध्ये १० हजार १७० उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. यापैकी आठ हजार ५०२ उमेदवारांनी खर्च सादर केला आहे.

- अशोक डोंबाळे सांगली : डिसेंबर २०२२ महिन्यात जिल्ह्यातील ४४७ ग्रामपंचायतींमध्ये १० हजार १७० उमेदवारांनी निवडणूक लढविली आहे. यापैकी आठ हजार ५०२ उमेदवारांनी खर्च सादर केला आहे. पण, एक हजार ६६८ उमेदवारांनी मुदतीमध्ये खर्चाचा हिशेब सादर केला नाही. या उमेदवारांवर दोन दिवसांत अपात्रतेची कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून होणार आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १४ (ब) (१) अन्वये ग्रामपंचायत निवडणूक खर्चाचा हिशेब मुदतीत सादर न केल्याने उमेदवारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या जिल्ह्यातील एकूण एक हजार ६६८ उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब दि. २० जानेवारी २०२३ पर्यंत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी अथवा तहसील कार्यालयात प्रतिज्ञापत्रासह जमा करणे आवश्यक आहे. खर्चाचा हिशेब प्रतिज्ञापत्रासह सादर न करणाऱ्या उमेदवारांना अपात्र करण्याबाबतची कार्यवाही जिल्हा प्रशासनामार्फत तातडीने सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीच्या खर्चाचा हिशेब तातडीने सादर करावा, असे आवाहन उपजिल्हाधिकारी मोहिनी चव्हाण यांनी केले आहे.ग्रामपंचायत निवडणुकीतील खर्च न देणाऱ्यांचे पद धोक्याततालुका एकूण उमेदवार खर्च दिलेले खर्च न देणारेमिरज १०५९       ९७२          ८७जत     २००१            १३२१           ६८०क.महांकाळ  ७३५       ६१८             ११७आटपाडी        ५७०     ५३८          ३२खानापूर          ७६४      ७५४         १०तासगाव         ५६७      ५३७         ३०वाळवा       २०७५           १७०३     ३७२शिराळा       १०६६       ८३७         २२९कडेगाव        ९०९         ८३२          ७७पलूस            ४२४        ३९०          ३४

टॅग्स :Electionनिवडणूक