शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्चपासून मानधन रखडले; कुटुंबाची आर्थिक कोंडी

By संतोष भिसे | Updated: May 21, 2023 15:29 IST

राज्य सरकारच्या हिश्श्याची ४० टक्के रक्कम अद्याप मिळालेली नाही

सांगली :  अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यापासून मानधन मिळालेले नाही. दरमहा ५ तारखेपूर्वी यांना मानधन मिळायला हवे असा शासनाचा अध्यादेश आहे, तरीही त्याचे पालन होत नसल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. दोन महिने मानधन नसल्याने कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी झाली आहे.मार्च आणि एप्रिल या महिन्यांचे मानधन मिळण्याच्या प्रतीक्षेत कर्मचारी आहेत. मानधनासाठी कर्मचारी संघटनांनी शासनाकडे पत्रव्यवहार आणि पाठपुरावा केल्यानंतर केंद्राच्या हिश्श्याची मार्च महिन्याची ६० टक्के रक्कम कर्मचाऱ्यांच्या बॅंक खात्यात जमा झाली. मात्र राज्य सरकारच्या हिश्श्याची ४० टक्के रक्कम अद्याप मिळालेली नाही.

अनेक अंगणवाड्यांमध्ये कर्मचारीच पोषण आहार बऱ्याच शिजवून देतात. कार्यालयीन कामकाजाचा खर्च, तालुक्याला बैठकांसाठीचा याचा खर्च भागवणे मुश्किल झाले आहे. कार्यालयीन कर्मचाऱ्यांनी त्याची बिले वेळेत तयार न केल्याने काही तालुक्यांचे पैसे परत गेले. ते परत केव्हा मिळणार? याची शाश्वती नाही.

वाढीव मानधनाचा पत्ताच नाहीअंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधानात वाढीची घोषणा सरकारने काही महिन्यांपूर्वी केली होती. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी एप्रिल महिन्याच्या मानधनापासून होणार होती. या महिन्याचे मानधन १ हजार ५०० रुपयांनी वाढून येणार होते. पण ते जमा झालेच नाही.

वाढत्या महागाईत अंगणवाडी कर्मचारी एकेक रुपयासाठी महाग आहेत. या स्थितीत सरकारने प्रत्येक महिन्यात ५ तारखेला मानधन जमा केले पाहिजे. प्रशासकीय खर्चाची बिलेही वेळेत दिले पाहिजेत. पण सध्या खेळखंडोबा सुरु आहे.- कमलताई परुळेकर, अंगणवाडी कर्मचारी महासभा

टॅग्स :Sangliसांगली