शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांची हकालपट्टी करून गुन्हा दाखल करा, संयुक्त किसान मोर्चाची मागणी

By संतोष भिसे | Updated: October 3, 2023 17:59 IST

मंत्री मिश्रा यांच्या मुलाने चार शेतकरी व एक पत्रकाराच्या अंगावर जीप घालून ठार मारले होते. या घटनेला दोन वर्षे पूर्ण 

सांगली : केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांना मंत्रीमंडळातून बडतर्फ करून गुन्हा दाखल करावा यासाठी संयुक्त किसान मोर्चाने मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. गुन्हेगार व्यक्तींना सरकारने पाठीशी घालू नये अशी मागणी केली. किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख यांनी नेतृत्व केले. निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष याने ३ ऑक्टोबर २०२१ रोजी उत्तर प्रदेशात लखीमपूर खेरी येथे चार शेतकरी व एक पत्रकाराच्या अंगावर जीप घालून ठार मारले होते. या घटनेला दोन वर्षे पूर्ण झाल्यानंतरही गुन्हेगार आशिष मिश्रा मोकाट आहे. त्याचे वडील मंत्री अजय मिश्रा दबाव टाकत असल्याने ठोस कारवाईमध्ये अडचणी येत आहेत. मंत्रीपदाचा गैरवापर करून गुन्हेगारांना वाचविण्याचा प्रयत्न होत आहे. त्यामुळे मिश्रा यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे.देशमुख यांनी सांगितले की, कुस्तीगीर परिषदेचा अध्यक्ष ब्रीजभूषण सिंह याच्यासह अनेक गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे कृत्य केंद्र सरकार करत आहे.  उत्तर प्रदेशातील प्रशासन पूर्णत: गुन्हेगारांच्या हातात गेले आहे. याच्या निषेधार्थ संयुक्त किसान मोर्चा देशभर निदर्शने करत आहे.सांगलीत निदर्शनामध्ये देशमुख यांच्यासह विजय बचाटे, नंदकुमार हत्तीकर, नितीन मिरजकर, उत्तम कुसळे, वसंत कदम, वर्षा गडचे आदी सहभागी झाले.

टॅग्स :SangliसांगलीHome Ministryगृह मंत्रालय