शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

वसगडे येथील महिला ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 22:03 IST

वसगडे (ता. पलूस) ग्रामपंचायतीतर्फे आयोजित महिला ग्रामसभेमध्ये दारुबंदीचा ठराव एकमताने झाला. सरपंच श्रेणिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सभा झाली. ग्रामसभेच्या प्रारंभीच कायमस्वरूपी दारुबंदी

भिलवडी : वसगडे (ता. पलूस) ग्रामपंचायतीतर्फे आयोजित महिला ग्रामसभेमध्ये दारुबंदीचा ठराव एकमताने झाला. सरपंच श्रेणिक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात सभा झाली. ग्रामसभेच्या प्रारंभीच कायमस्वरूपी दारुबंदी करण्याविषयी गावातील महिलांनी दिलेल्या निवेदनाचे वाचन करण्यात आले. ग्रामसेविका स्वप्नगंधा बाबर यांनी प्रास्ताविक केले.उपसरपंच संपत पवार, लियाकत लांडगे, संजय पवार, दत्तात्रय माने, सदस्या शोभा पवार, आक्का कोळी, कमल कटापुरे, वंदना पवार, विजया पाटील आदींसह महिला उपस्थित होत्या. ग्रामसभेत बचत गट, गावाचा पाणीप्रश्न या विषयावरही चर्चा झाली.सरपंच श्रेणिक पाटील यांनी महिला ग्रामसभेने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करुन, गावातील सर्वांच्या सहकार्याने दारूबंदी करु असे सांगितले.अमोल पाटील गट दारुबंदीसाठी व युवा वर्गाच्या भल्यासाठी ग्रामपंचायतीबरोबर असल्याचे मत ग्रामपंचायत सदस्य लियाकत लांडगे यांनी जाहीर केले.दुसरा प्रयत्न यशस्वी होणारयापूर्वी दारुबंदीसाठी केलेला प्रयत्न अयशस्वी झाला होता; पण आता कोणत्याही परिस्थितीत हा लढा थांबवायचा नाही. आर या पारची अंतिम लढाई करण्याचा महिलांनी निर्धार केला आहे.

 

टॅग्स :Sangliसांगली