शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत ‘गवा रेस्क्यू ऑपरेशन’ वीस तासानंतर यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 12:17 IST

काल, मंगळवार पहाटेपासून सांगलीत वावरत असलेल्या गव्याचे रेस्क्यू ऑपरेशन अखेर १८ तासानंतर पूर्ण झाले.

सांगली : काल, मंगळवार पहाटेपासून सांगलीत वावरत असलेल्या गव्याचे रेस्क्यू ऑपरेशन अखेर १८ तासानंतर पूर्ण झाले. मार्केट यार्डमध्ये घुसलेल्या गव्यास कोणतीही इजा न होता पकडण्यासाठी उभ्या केलेल्या खास वाहनात त्याने रात्री प्रवेश केल्यानंतर टिममधील सदस्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. गव्याच्या वैद्यकीय तपासणीनंतर सकाळी त्यास नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले. पण, मंगळवारी दिवसभर गव्याचा थरार सांगलीकरांनी अनुभवला. गेल्या दोन दिवसांपासून कसबे डिग्रज, सांगलीवाडी परिसरात वावरत असलेला गवा मंगळवारी पहाटेच्या सुमारास सांगली शहरात आला. वखारभागातून कॉलेज कॉर्नरजवळून तो मार्केट यार्ड परिसरात आला. तोपर्यंत वनविभाग, पोलिसांसह सेवाभावी संस्थांच्या प्रतिनिधींनी त्यास पकडण्यासाठी मोहिम सुरू केली होती. सुरूवातीला मार्केट यार्डचे सर्व दरवाजे बंद करून आतच त्यास पकडण्याचे नियोजन करण्यात आले. यासाठी खास वन्यजीव विभागाचे वाहनही बोलाविण्यात आले. सुरूवातीला इंजेक्शनव्दारे त्यास बेशुध्द करून पकडण्याचा विचार करण्यात आला.मात्र, त्याच्या वापराची गरज नसल्याचे व त्यामुळे शांत असलेला गवा अधिक आक्रमक होण्याची शक्यता वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्ती केली. त्यामुळे इंजेक्शनचा पर्याय टाळून तो सुरक्षितपणे वाहनात जाईल अशी व्यवस्था करण्यात आली. अखेर गवा रात्री दोनच्या सुमारास वाहनात गेला. सकाळी त्याची तपासणी करण्यात आल्यानंतर त्यास नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

टॅग्स :Sangliसांगली