शहरं
Join us  
Trending Stories
1
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
2
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
3
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
4
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
5
IND VS ENG : ऋषभ पंतनं केला षटकारांचा महाविक्रम, बेन स्टोक्स-मॅथ्यू हेडनलाही टाकलं मागे
6
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
7
Unplayable Delivery! आकाश दीपसमोर जो रुट चारीमुंड्याचित! विजयातील मोठा अडथळा दूर (VIDEO)
8
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
9
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
10
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
11
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
12
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
13
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
14
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
15
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
16
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
17
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
18
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
19
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
20
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'

रेल्वे इंजिन बंद पडले; मिरजेत वाहतूक ठप्प

By admin | Updated: September 11, 2015 23:43 IST

विजयनगरची घटना : तीन तास खोळंबा

मिरज : बेळगाव रेल्वे मार्गावर विजयनगर येथे शुक्रवारी सकाळी मालगाडीचे इंजिन नादुरुस्त झाल्याने तब्बल तीन तास रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. बेळगावकडे जाणाऱ्या, येणाऱ्या एक्स्प्रेस व पॅसेंजर रेल्वे गाड्या मिरज स्थानकात थांबवून ठेवण्यात आल्या होत्या. विलंबामुळे प्रवासी व रेल्वे अधिकारी यांच्यात वादावादी झाली.मिरजेतून बेळगावजवळील देसूर येथे इंधन घेऊन जाणाऱ्या ५० टॅँकरच्या मालगाडीच्या दोन इंजिनांपैकी एक इंजिन विजयनगर स्थानकाच्या आऊटर सिंग्नलजवळ बंद पडले. एका इंजिनने मालगाडी खेचता न आल्याने मालगाडी रूळावरच थांबून राहिली. यामुळे मिरजेतून बेळगावकडे जाणारी जोधपूर-बेंगलोर एक्स्प्रेस मिरज स्थानकात थांबविण्यात आली. तब्बल तीन तास रेल्वे वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. जोधपूर एक्स्प्रेस व बेळगाव पॅसेंजरमधील प्रवाशांनी विलंबाबद्दल मिरजेत रेल्वे अधिकाऱ्यांना जाब विचारल्याने त्यांच्यात वादावादी झाली. मिरजेतच रेल्वेगाड्या थांबविल्याने येणाऱ्या इतर मार्गावरील रेल्वेगाड्या अन्य रेल्वे रुळावर वळविताना रेल्वे अधिकाऱ्यांची धावपळ उडाली होती. एका नादुरुस्त इंजिनमुळे कर्नाटकात जाणाऱ्या-येणाऱ्या रेल्वेगाड्यांचा बोजवारा उडाला होता. (वार्ताहर)बेळगावहून इंजिन --मालगाडी हलविल्यानंतर जोधपूर एक्स्प्रेस मिरजेतून पाठविण्यात आली. मात्र बेळगाव पॅसेंजरचे इंजिन विजयनगरला पाठविण्यात आल्याने बेळगाव पॅसेंजर साडेतीन तास मिरजेतच थांबली होती.