शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपकडून शुध्द पाणी, वायफायची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2018 23:21 IST

सांगली : चोवीस तास शुद्ध पाणी, माफत दरात आरोग्यसेवा, प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सुविधा, महिलांसाठी उद्योजक गट, पुरेशी स्वच्छतागृहे अशी विविध आश्वासने देत मंगळवारी भाजपने शहर विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी खा. संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, ...

सांगली : चोवीस तास शुद्ध पाणी, माफत दरात आरोग्यसेवा, प्रमुख चौकात सीसीटीव्ही कॅमेरे, वायफाय सुविधा, महिलांसाठी उद्योजक गट, पुरेशी स्वच्छतागृहे अशी विविध आश्वासने देत मंगळवारी भाजपने शहर विकासाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्याहस्ते जाहीरनाम्याचे प्रकाशन करण्यात आले.यावेळी खा. संजयकाका पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, शिवाजीराव नाईक, जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, मकरंद देशपांडे, शेखर इनामदार, दिनकरतात्या पाटील, दीपक शिंदे-म्हैसाळकर उपस्थित होते. दानवे म्हणाले की, सांगली व जळगाव महापालिकेची निवडणूक सुरू आहे. दोन्ही ठिकाणी भाजप बहुमताने सत्तेत येईल. भाजपने सर्व समाजाला प्रतिनिधीत्व दिले आहे. सांगलीत काँग्रेसचा महापौर होता; त्याला राष्ट्रवादीचे समर्थन होते. काँग्रेसच्या सत्तेचा वाईट अनुभव जनतेला आला आहे. भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. विकास नावाची गोष्टच शिल्लक नाही. शासनाने दिलेला निधीही महापालिकेने अडविला आहे. याउलट भाजपने केवळ शहरच नव्हे, तर जिल्ह्याच्या विकासासाठी कोट्यवधीचा निधी दिला. त्यामुळे जनता भाजपच्या पाठीशी उभी राहील, असा विश्वास व्यक्त केला.जनतेच्या विकासासाठी हे करणारविकास आराखड्याची अंमलबजावणी व पायाभूत सुविधाविविध नागरी समन्वय समित्यांचे गठणउद्योग व उद्योजकता विकासगुंठेवारीसाठी मुख्यमंत्र्यांकडून विशेष पॅकेजचोवीस तास शुध्द व नियमित पाणीपुरवठाकृष्णा नदीची स्वच्छता व सुशोभिकरणझोपडपट्टी पुनर्वसनातून प्रत्येकाला घरआरक्षित भूखंडावर उद्याने, विरंगुळा केंद्रेमोफत व माफक दरात आरोग्यसेवामहिलांसाठी पुरेशी स्वच्छतागृहेभटक्या कुत्र्यांचा बंदोबस्तसीसीटीव्ही, सेफ्टी रोड, वायफाय सुविधाघरपट्टी व सरचार्ज कर कमी करण्याचा प्रयत्नदुर्गंधी व दलदलमुक्त शहराचे नियोजनठिकठिकाणी भाजी मंडईची उभारणीमहिला कुस्ती केंद्राची स्थापनाशिवाजी मंडई व जुन्या मंडईचे पुनर्निमाण