शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

अंनिसच्या राज्यस्तरीय रिल्स स्पर्धेत पुण्याच्या शर्वरी लहादे विजेत्या, स्पर्धेत सादर झाल्या ५७ रिल्स

By संतोष भिसे | Updated: November 25, 2022 13:54 IST

सांगली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यस्तरीय रिल्स स्पर्धा आयोजित केली होती. पुण्यातील शर्वरी लहादे ...

सांगली : डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या जन्मदिनानिमित्त अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राज्यस्तरीय रिल्स स्पर्धा आयोजित केली होती. पुण्यातील शर्वरी लहादे यांच्या रिल्सने प्रथम क्रमांक पटकाविला. अभिनेते डॉ. शरद भुताडिया, अंनिसचे कार्यकर्ते डॉ. हमीद दाभोलकर यांच्या उपस्थितीत  'रिल्स फॉर रॅशनॅलिटी' या ऑनलाइन कार्यक्रमात निकाल घोषित करण्यात आला. स्पर्धेत महाराष्ट्रभरातून ५७ रिल्स सादर झाल्या.निकाल असा : द्वितीय - गौरव संभूस, डोंबिवली, तृतीय - सुनील शिंदे, सासवड. उत्तेजनार्थ - शिवानी तरे, वसई व सूरज भोसले, थेरगाव, पुणे. यावेळी डॉ. भुताडीया म्हणाले, यानिमित्ताने तरुण वर्ग अंनिसच्या कामात सहभागी होतोय ही आनंददायी बाब आहे. डॉ. दाभोलकर म्हणाले, सोशल मीडियाचा वापर समाजप्रबोधनासाठी करण्याच्या संकल्पनेतून स्पर्धेची संकल्पना साकारली.वाघेश साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. अजय मोकाशी यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन अक्षिता पाटील व आभार राहुल माने यांनी मानले. परीक्षक म्हणून ऋषी पवार, समीर तांबोळी, पंकज पाटील, अजय मोकाशी, अमोल पाटील, राहुल थोरात यांनी काम केले.

टॅग्स :Sangliसांगली