शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत रंगभूमिदिनी नटराज पूजन, मोहन आगाशे, कीर्ती शिलेदार यांची उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 14:12 IST

सांगलीत सोमवारी रंगभूमिदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अखिल महाराष्ट्र  नाट्यविद्यामंदिर समितीच्यावतीने मुख्य नटराज पूजनाचा कार्यक्रम झाला. ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते नटराज पूजन झाले.

ठळक मुद्देसांगलीत रंगभूमिदिनी नटराज पूजन, कीर्ती शिलेदार यांची उपस्थिती कलाकारांकडून नाट्य संगिताचे सादरीकरण

सांगली : सांगलीत सोमवारी रंगभूमिदिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. अखिल महाराष्ट्र  नाट्यविद्यामंदिर समितीच्यावतीने मुख्य नटराज पूजनाचा कार्यक्रम झाला. ९८ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्ष कीर्ती शिलेदार यांच्याहस्ते नटराज पूजन झाले.येथील विष्णूदास भावे नाट्यमंदिरात झालेल्या या कार्यक्रमास यंदाच्या विष्णूदास भावे गौरव पदकाचे मानकरी ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, अभिनेते राजन भिसे यांची प्रमुख उपस्थिती होती.भावे नाट्यमंदिरात झालेल्या कार्यक्रमात नटराजपूजनाअगोदर विष्णूदास भावे यांच्या पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण केला. तर नटराज पूजनानंतर नाट्य संगिताचे सादरीकरण करण्यात आले. यात शहरातील हौशी कलाकरांनी सहभाग घेतला होता.

यावेळी डॉ. शरद कराळे, विनायक केळकर, श्रीनिवास जरंडीकर, मुकुंद पटवर्धन, भालचंद्र चितळे यांच्यासह नाट्यविद्यामंदिर समिती व नाट्य परिषद शाखेचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :cultureसांस्कृतिकSangliसांगलीMohan Agasheमोहन आगाशे