शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

जिल्ह्यात १५२ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारीला मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST

सांगली : एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधित मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक ...

सांगली : एप्रिल २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधित मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित जिल्ह्यातील १५२ ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या. पदवीधर निवडणुकीपाठोपाठ आता ग्रामपंचायत निवडणुकीचीही रणधुमाळी चांगलीच रंगणार आहे.

चौकट

निवडणुका होणाऱ्या ग्रामपंचायती

मिरज तालुका : आरग, भोसे, डोंगरवाडी, लक्ष्मीवाडी, लिंगनूर, मल्लेवाडी, शिंदेवाडी, चाबूकस्वारवाडी, एरंडोली, कळंबी, कवलापूर, मालगाव, शिपूर, तानंग, विजयनगर, अंकली, ढवळी, इनामधामणी, कर्नाळ, कवठेपिरान, म्हैसाळ, तुंग. खानापूर तालुका - भिकवडी बु, मंगरूळ, मेंगाणवाडी, पारे, रेणावी, तांदळगाव, भडकेवाडी, खंबाळे भा, माहुली, नागेवाडी, पोसेवाडी, शेडगेवाडी, देविखिंडी. कडेगाव तालुका - रामापूर, अंबक, सोनकिरे, शिरसगाव, शिवणी, येतगाव, ढाणेवाडी, कान्हरवाडी, कोतीज. शिराळा तालुका- बिळाशी, जांभळेवाडी. वाळवा तालुका- भाटवाडी, मसुचीवाडी. आटपाडी तालुका- देशमुखवाडी, लेंगरेवाडी, माडगुळे, पात्रेवाडी, शेटफळे, तळेवाडी, विठलापूर, बोंबेवाडी, धावडवाडी, घरनिकी. तासगाव तालुका- आळते, बोरगाव, ढवळी, हातनोली, जुळेवाडी, कवठेएकंद, धामणी, निंबळक, राजापूर, शिरगाव, तुरची, विसापूर, येळावी, धोंडेवाडी, धुळगाव, डोर्ली, गोटेवाडी, हातनूर, कौलगे, लोढे, मांजर्डे, माेराळे, नागाव कवठे, नरसेवाडी, पाडळी, विजयनगर, दहीवडी, डोंगरसोनी, गौरगाव, गव्हाण, जरंडी, लोकरेवाडी, पेड, सावळज, सिध्देवाडी, वज्रचाैंडे, वडगाव, वाघापूर, यमगरवाडी. पलूस तालुका- आंधळी, भिलवडी, भिलवडी स्टेशन, बुरूंगवाडी, दह्यारी, खंडोबाचीवाडी, मोराळे, नागराळे, नागठाणे, रामानंदनगर, सूर्यगाव, तावदरवाडी, तुपारी, माळवाडी. कवठेमहांकाळ तालुका- मोघमवाडी, नांगोळे, बनेवाडी, जांभूळवाडी, तिसंगी, चोरोची, इरळी, म्हैसाळ (एम), निमज, थबडेवाडी, रायवाडी. जत तालुका- भिवर्गी, धावडवाडी, गुड्डापूर, गुगवाड, माेरबगी, सनमडी, शेगाव, सिंगनहळ्ळी, सोनलगी, उटगी, वळसंग, उंटवाडी, अंकलगी, घोलेश्वर, करेवाडी, कुडनूर, कुलाळवाडी, लमाणतांडा, निगडी बु, शेड्याळ, तिकाेंडी, टोणेवाडी, येळदरी, मेंढेगिरी, लमाणतांडा डी, जालिहाळ खुर्द, सिध्दनाथ, अंकले, डोर्ली, उमराणी.

चौकट

निवडणूक कार्यक्रम पुढीलप्रमाणे

उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कालावधी २३ ते ३० डिसेंबर

उमेदवारी अर्जांची छाननी ३१ डिसेंबर

अर्ज मागे घेण्याचा कालावधी ४ जानेवारीपर्यंत

मतदान १५ जानेवारी (सकाळी ७.३० ते ५.३०)

मतमोजणी १८ जानेवारी