शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

संजयनगरमध्ये बंद पेट्रोल पंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 16:37 IST

Petrol Pump Sangli : सांगलीच्या संजयनगरमध्ये प्रभाग क्रंमाक ११ या ठिकाणी बंद असलेल्या पेट्रोल पंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती महापालिका मुकादम अमोल घनके यांनी अग्निशामन दलाला दिली. त्यानंतर मनपाच्या अग्निशामक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीच्या सर्व उपाययोजना घेतल्या. पेट्रोल बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पेट्रोल पंपाच्या टाकीत दोनशे लिटर पेट्रोल शिल्लक असल्याचे खेराडकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देमहापालिका मुकादम अमोल घनके यांच्यामुळे अनर्थ टळलामनपा अग्निशामक विभागाने तातडीने घेतली धाव : पेट्रोल बाजूला करण्याचे काम सुरू

संजयनगर/सांगली : सांगलीच्या संजयनगरमध्ये प्रभाग क्रंमाक ११ या ठिकाणी बंद असलेल्या पेट्रोल पंपाच्या टाकीतून पेट्रोल बाहेर येत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले. याची माहिती महापालिका मुकादम अमोल घनके यांनी अग्निशामन दलाला दिली. त्यानंतर मनपाच्या अग्निशामक विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेऊन खबरदारीच्या सर्व उपाययोजना घेतल्या. पेट्रोल बाजूला करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पेट्रोल पंपाच्या टाकीत दोनशे लिटर पेट्रोल शिल्लक असल्याचे खेराडकर यांनी सांगितले.संजयनगर येथील विरुपक्ष पेट्रोलपंप गेल्या डिसेंबर महिन्यापासून बंद आहे. मुकादम अमोल घनके हे प्रभागाची पाहणी करताना आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांना टाकीच्या व्हॉल्व्हमधून पेट्रोल बाहेर येत असल्याचे दिसले. घनके यांनी ही माहिती महापालिकेला कळवली. महापालिका कर्मचाऱ्यांनी याची माहिती अग्निशमन विभागाला दिल्यानंतर मुख्य अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे आपल्या ताफ्यासह तातडीने दाखल झाले.

यावेळी संजयनगर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक काकासो पाटील,पोलीस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी व्हॉल्व्ह आणि आजूबाजूची पाहणी केली. पेट्रोल वर कसे येत असावे याबाबत तपासणी सुरू करण्यात आली. याचबरोबर इंडियन ऑइल डेपोच्या अधिकाऱ्यांना सुद्धा पाचारण करण्यात आले आहे. संजयनगर पोलिसही घटनास्थळी दाखल झाले आहेत. यानंतर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी बंद असलेल्या खेराडकर पेट्रोल पंपाच्या चेंबरमधून पाणी व पेट्रोल बाहेर काढण्याचे काम सुरु केले आहे.  

 

टॅग्स :Petrol Pumpपेट्रोल पंपSangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका