शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
2
काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा
3
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
4
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
5
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
6
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
7
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?
8
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
9
पावसाचं आगमन अन् भारतीय कर्णधाराची तारांबळ; रोहित-द्रविडचा मजेशीर VIDEO
10
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती
11
इंग्लंडमध्ये तरूणीने पाकिस्तानच्या शादाबची लाज काढली; एका वाक्यातच बोलती बंद
12
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
13
4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!
14
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
15
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
16
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
17
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
18
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
19
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
20
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

CoronaVirus Lockdown : जिल्ह्यात फक्त वीस टक्केच धान्यसाठा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2020 5:05 PM

लॉकडाऊनला आठवडा पूर्ण होताच, त्याची थेट झळ सामान्यांना बसू लागली आहे. धान्य, तेलाची आवक ठप्प झाल्याने टंचाईचे अभूतपूर्व सावट निर्माण झाले आहे. राज्यांच्या सीमा प्रशासनाने सील केल्याने गहू आणि तांदळाची आवक थांबली आहे. डाळी, साखर, तेलाची परराज्यात निर्यातही थंडावली आहे. जिल्ह्यात फक्त वीस टक्के धान्यसाठा असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्दे जिल्ह्यात फक्त वीस टक्केच धान्यसाठा!डाळी, साखर, तेलाची परराज्यात निर्यातही थंडावली

सांगली : लॉकडाऊनला आठवडा पूर्ण होताच, त्याची थेट झळ सामान्यांना बसू लागली आहे. धान्य, तेलाची आवक ठप्प झाल्याने टंचाईचे अभूतपूर्व सावट निर्माण झाले आहे. राज्यांच्या सीमा प्रशासनाने सील केल्याने गहू आणि तांदळाची आवक थांबली आहे. डाळी, साखर, तेलाची परराज्यात निर्यातही थंडावली आहे. जिल्ह्यात फक्त वीस टक्के धान्यसाठा असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.वाहतूक बंद आणि कामगार उपलब्ध नसणे ही तुटवड्याची मुख्य कारणे आहेत. सांगलीच्या बाजारपेठेत २३ मार्चला शेवटची मालवाहतुकीची वाहने आली, त्यानंतर एकही वाहन आले नाही. जिल्ह्यात गव्हाचा ९० टक्के पुरवठा मध्य प्रदेशातून होतो. ७५ टक्क्यांहून अधिक तांदूळ कर्नाटकातून येतो.

आठवडाभरापासून एकही वाहन आलेले नाही. तेलाचे कारखाने कामगारांअभावी बंद आहेत. पुणे, वाशी, लातूर या डाळींच्या प्रमुख बाजारपेठांतही डाळींचा व्यापार थंडावला आहे. सांगलीत साखर, गुळाचा साठा दोन महिने पुरेल इतकाच आहे. व्यापाऱ्यांनी सांगितले क ी, तांदूळ वगळता फक्त दहा ते वीस टक्केच धान्य शिल्लक आहे. सूर्यफूल तेल परराज्यांतून येते, त्याचीही आवक थांबली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली