शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

नोटाबंदी निर्णयाने सर्वसामान्य त्रस्त

By admin | Updated: February 18, 2017 00:04 IST

सत्यजित देशमुख : मणदूरमध्ये काँगे्रस-राष्ट्रवादीची सभा

शिराळा : मोदी सरकारचा नोटाबंदीचा निर्णय म्हणजे सर्वसामान्य माणसावर केलेले सर्जिकल स्ट्राईक आहे. या निर्णयाने जनताच पिचली असून, विजय मल्ल्यासारखे मोठे उद्योजक यामध्ये सहीसलामत सुटले. त्यामुळे उद्योगपतींना साथ देणाऱ्या भाजपला नाकारून काँग्रेस आघाडीच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करा, असे आवाहन प्रदेश काँंग्रेस सरचिटणीस सत्यजित देशमुख यांनी केले. मणदूर (ता. शिराळा) येथे काँग्रेस व राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी माजी आमदार मानसिंगराव नाईक प्रमुख उपस्थित होते. देशमुख म्हणाले, शेतकऱ्यांची अवहेलना करण्याचे काम भाजप सरकारने केले आहे. अनेक अपेक्षा ठेवून जनतेने भाजपला निवडून दिले, पण जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. मानसिंगराव नाईक म्हणाले, समाजमान्यता मिळाल्याने गेल्या पाच वर्षात जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये लोकांना अपेक्षित विकास झाला. या विभागामध्ये मी आमदार असताना अनेक महत्त्वाची कामे मार्गी लावली आहेत. या जोरावरच आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. शिवाजीराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विजयश्री खेचून आणू, विरोधकांना एकही जागा मिळणार नाही.यावेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष हणमंतराव पाटील, अ‍ॅड. भगतसिंग नाईक, गोविंदराव माने, संभाजी पाटील, शिवाजी चौगुले, नाना पाटील, मोहन पाटील, राम माने, कैलास पाटील, यशवंत पाटील, शिवाजी जाधव, शिवाजी पाटील, विष्णू पाटील, वसंत कांबळे, रामचंद्र मिरुखे, मारुती मिरुखे, ज्योती मिरुखे, किसन कंदारे, तानाजी वरपे, किसन मिरुखे, पांडुरंग कोळेखर, तुकाराम गावडे उपस्थित होते. (वार्ताहर)