शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

तुरचीजवळ जबरी चोरीसह दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्यास नऊ वर्षांची शिक्षा, सांगली जिल्हा न्यायालयाचा निकाल

By शरद जाधव | Updated: August 31, 2023 18:39 IST

सांगली : तुरची फाटा (ता.तासगाव) येथे प्राणघातक हत्यारानिशी जबरी चोरी करणाऱ्या आणि दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्यास न्यायालयाने नऊ वर्षे सक्तमजूरीची ...

सांगली : तुरची फाटा (ता.तासगाव) येथे प्राणघातक हत्यारानिशी जबरी चोरी करणाऱ्या आणि दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्यास न्यायालयाने नऊ वर्षे सक्तमजूरीची शिक्षा सुनावली. राजा उर्फ राजू नागेश कोळी (वय २०, रा. काळीवाट, हरिपूर रोड,सांगली) असे आरोपीचे नाव आहे. प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश पी. के. शर्मा यांनी हा निकाल दिला. सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी काम पाहिले.खटल्याची अधिक माहिती अशी की, ७ सप्टेंबर २०२० रोजी तुरची फाटा येथे हा गुन्हा घडला होता. फिर्यादी हे पोकलॅण्ड मशिन घेऊन जात होते. यावेळी ट्रेलरच्या केबिनमध्ये ते बसले असता, आरोपी केबिनमध्ये शिरला. याबाबत कारण विचारले असता, त्याने मला गाडी शिकायची आहे असे म्हणाला. याचवेळी गाडीखाली असलेल्या दुसऱ्या आरोपीने कोयता काढून फिर्यादीला मारण्याचा प्रयत्न केला. यानंतर आरोपीविरोधात तासगाव पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती.या खटल्यात नऊ साक्षीदार तपासण्यात आले. जिल्हा सरकारी सकील वकील भोकरे यांनी युक्तीवाद करताना हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने जास्तीत जास्त शिक्षा व्हावी जेणेकरून असे कृत्य करणाऱ्यावर जरब बसेल असे सांगितले. यानंतर न्यायालयाने कोळी यास नऊ वर्षाची शिक्षा सुनावली.

टॅग्स :SangliसांगलीCourtन्यायालय