शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

नंदू आबदारची दोरवडवर मात, श्री निनाई देवीच्या यात्रेनिमित कुस्ती मैदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2020 18:13 IST

मेणी (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याला घुटना डावावर चितपट केले. श्री निनाई देवीच्या यात्रेनिमित कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते.

ठळक मुद्देनंदू आबदारची दोरवडवर मातश्री निनाई देवीच्या यात्रेनिमित कुस्ती मैदानाचे आयोजन

कोकरुड : मेणी (ता. शिराळा) येथील कुस्ती मैदानात उपमहाराष्ट्र केसरी नंदू आबदार याने उपमहाराष्ट्र केसरी संतोष दोरवड याला घुटना डावावर चितपट केले. श्री निनाई देवीच्या यात्रेनिमित कुस्ती मैदानाचे आयोजन केले होते.दुसऱ्या क्रमांकासाठी राजेंद्र सुळ विरुद्ध संतोष सुतार यांच्यात लढत झाली. यात संतोष सुतार याने एक गुण घेतल्याने त्यास पंचांनी विजयी घोषित केले. तिसºया क्रमांकाच्या लढतीत अविनाश पाटील यास राहुल सरक याने अकराव्या मिनिटाला समोरुन हप्ता डावाने चितपट केले.कुस्ती मैदानाचे उद्घाटन सर्जेराव बेंगडे, दिनकर बाबर, यात्रा कमेटी अध्यक्ष महादेव आस्कट, उपाध्यक्ष संपत पाटील व यात्रा कमेटी यांच्याहस्ते करण्यात आले. चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत विकास पाटील याने प्रशांत शिंदे याच्यावर झोळी डावाने विजय मिळवला. पाचव्या क्रमांकाची सागर लाड विरुद्ध वैभव फलके यांची कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली.पंच म्हणून संपत जाधव, शिवाजी लाड, कुंडलिक गायकवाड, राहुल जाधव, तानाजी चवरे, संजय जाधव, शिवाजी गायकवाड यांनी काम पाहिले, तर सुरेश जाधव, मनोज चिंचोलकर यांनी समालोचन केले. पोपट सावंत, शिवाजी शिरसट, डॉ. अशोक आटुगडे, मनोज चिंचोलकर, राजू पाटील, शामराव पाटील, सुरेश बेंगडे, विकास शिरसट, कृष्णा आस्कट, संपत कडवेकर, बाळकृष्ण तोळसनकर यांनी संयोजन केले.यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भूषण नाईक, माथाडी नेते बबनराव चिंचोलकर, संजय शिरसट, उद्योजक तानाजी पाटील, रामचंद्र शेंडे, विजय चव्हाण, तानाजी पाटील, बंडा पाटील रेठरेकर, संपत जाधव, मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीराव सावंत, राष्ट्रवादीचे शिराळा तालुका सरचिटणीस सुरेश चिंचोलकर, आनंद इंगळे, शिवाजी सुतार आदींसह विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, उपस्थित होते.

टॅग्स :Wrestlingकुस्तीSangliसांगली