शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मिरज सिव्हिलमध्ये ननंदकर, मासाळ, ढाले यांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:26 IST

मिरज शासकीय रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर, अभिमन्यू मासाळ व राजेंद्र ढाले यांचा सत्कार संजय व्हनमाने यांच्या हस्ते करण्यात ...

मिरज शासकीय रुग्णालयात अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर, अभिमन्यू मासाळ व राजेंद्र ढाले यांचा सत्कार संजय व्हनमाने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. रुपेश शिंदे, प्रकाश गुरव, रजनी जोशी आदी उपस्थित होते.

लोकमत न्यूज नेटवर्क

मिरज : शासकीय चतुर्थश्रेणी कर्मचारी महासंघातर्फे मिरज शासकीय रुग्णालयात विविध क्षेत्रांतील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांगली सॅलरी अर्नर्स सोसायटीचे अध्यक्ष अभिमन्यू मासाळ, अधिष्ठाता डॉ. सुधीर ननंदकर, रुग्णालयातील वरिष्ठ सहाय्यक राजेंद्र ढाले यांचा सत्कार महासंघाचे जिल्हाध्यक्ष संजय व्हनमाने यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी विशाल म्हेतर, पांडुरंग कांबळे, अन्वर कुरणे, राजू गुगाडे, किरण नागणे, चंद्रकांत शिंत्रे, संतोष ओलेकर, मुकेश म्हेतर, रमेश साळुंखे, बबन वायदंडे, श्रीधर गोंदकर, मल्हार कुलकर्णी, विष्णू कांबळे, जितेंद्र रजपूत, गणेश फडणीस, नितीन आयरे, प्रवीण चुडमुंगे, सुधीर कुलकर्णी, दिलीप पाटील, भास्कर पाटील, प्रशासकीय अधिकारी शिंत्रे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रुपेश शिंदे, डॉ. प्रकाश गुरव, डॉ. प्रधान, डॉ. रजनी जोशी, डॉ. प्रदीप दीक्षित आदी उपस्थित होते. संयोजन संजय व्हनमाने व सहकाऱ्यांनी केले.