शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत महापालिकेच्या सहायक आयुक्तांना मारहाण -: पिता-पुत्राला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 23:18 IST

मिरजेत माधव थिएटरजवळ रिगल चौकात हत्तीवाले मशिदीलगत असलेल्या सात दुकानगाळ्यांच्या जुन्या बांधकामास महापालिकेने पाडण्याची नोटीस बजावली होती. मात्र

ठळक मुद्देजुनी बांधकामे पाडताना मिरजेत जेसीबीवर दगडफेक

मिरज : मिरजेत मटण मार्केट परिसरातील जुने दुकानगाळे पाडण्यास विरोध करून महापालिका सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्यासह कर्मचाऱ्यांना मारहाण व जेसीबीवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलिसात अमिर आलमगिर काझी (वय २५) व आलमगिर अब्दुल काझी (४५, रा. नदीवेस मिरज) या पिता-पुत्राविरुध्द गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.

मिरजेत माधव थिएटरजवळ रिगल चौकात हत्तीवाले मशिदीलगत असलेल्या सात दुकानगाळ्यांच्या जुन्या बांधकामास महापालिकेने पाडण्याची नोटीस बजावली होती. मात्र भाडेकरूंचा वाद असल्याने महापालिकेच्या पथकाने गुरुवारी दुपारी जुने दुकानगाळे पाडण्याची कारवाई सुरू केली.

सहायक आयुक्त दिलीप घोरपडे यांच्यासह अतिक्रमण पथकाचे कर्मचारी पाच दुकानगाळे जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना दुकानगाळे मालकांनी हरकत घेतल्याने महापालिका कर्मचाऱ्यांसोबत त्यांचा वाद झाला.

दुकानगाळे पाडण्यास जोरदार विरोध करीत अमिर काझी, आलमगिर काझी या गाळाधारक पिता-पुत्राने सहायक आयुक्त दिलीप घोरपडे, जेसीबी चालक विक्रम कोळी व महापालिका कर्मचारी विक्रम घाडगे यांना मारहाण करून जेसीबीवर दगडफेक केली. दगडफेकीत महापालिकेच्या जेसीबीचे दहा हजाराचे नुकसान झाले. यावेळी मोठा जमाव जमला होता.

कर्मचारी व सहायक आयुक्तांना मारहाण झाल्याने बांधकाम पाडण्याचे काम थांबविण्यात आले.मारहाणप्रकरणी मिरज शहर पोलीस ठाण्यात घोरपडे यांनी फिर्याद दिली असून शहर पोलिसांनी काझी पिता-पुत्रास शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल अटक केली. मिरजेत पोलीस बंदोबस्ताशिवाय अतिक्रमण काढण्यास जाणाºया महापालिका अधिकारी व कर्मचाºयांना वारंवार मारहाणीचे प्रकार सुरू आहेत. दीड महिन्यापूर्वी मालगाव रस्त्यावर झोपड्या काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावरही दगडफेक करून पिटाळून लावण्यात आले होते.

 

टॅग्स :commissionerआयुक्तMuncipal Corporationनगर पालिका