शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

विनामास्क नागरिकांकडून आत्तापर्यंत 13 लाखाहून अधिक दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 16:54 IST

corona virus Sangli Collcator- कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या ६ हजार ६१८ नागरिकांकडून १३ लाख ७६ हजार ६०० रूपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.

ठळक मुद्देविनामास्क आढळलेल्या नागरिकांकडून आत्तापर्यंत 13 लाखाहून अधिक दंडाची रक्कम वसूलजिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांची माहिती

सांगली : कोविडच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विनामास्क फिरणाऱ्या ६ हजार ६१८ नागरिकांकडून १३ लाख ७६ हजार ६०० रूपये दंडाची रक्कम वसूल करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.यामध्ये महापालिका क्षेत्रातील विना मास्क फिरणाऱ्या ५३३ नागरिकांकडून १ लाख ६० हजार रूपये तर ग्रामीण क्षेत्रात विना मास्क फिरणाऱ्या 6 हजार 85 नागरिकांकडून आत्तापर्यंत 12 लाख 16 हजार 600 रूपयांची दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे.कोविड नियमांचे काटेकोर पालन होण्याच्या दृष्टीने जिमखाना, क्लब, नाईट क्लब, मंगल कार्यालये, रेस्टॉरंट, सिनेमागृहे, शॉपिंग मॉल, धार्मिक स्थळे व अन्य सार्वजनिक ठिकाणे या ठिकाणांची तपासणी करण्यासाठी तपासणी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

दि. 20 फेब्रुवारी पासून आजअखेर पर्यंत या पथकांनी ग्रामीण क्षेत्रात सुमारे 4 हजार 101 ठिकाणी भेटी देवून पहाणी केली आहे. यामध्ये कोविड नियमांचे उल्लंघन करणारी 10 मंगल कार्यालये, 27 रेस्टॉरंट, 3 शॉपिंग मॉल, 1 धार्मिक स्थळ, 10 इतर सार्वजनिक स्थळे यांनी कोविड नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आले आहे.

महानगरपालिका क्षेत्रात 2 लाख 7 हजार 700 रूपये दंड

महानगरपालिका क्षेत्रात सामाजिक अंतराच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 52 ठिकाणी 36 हजार रूपयांचा दंड, एका मॉलला 20 हजार रूपये, 5 मंगल कार्यालयांना 8 हजार रूपये, एका केटरिंगला 10 हजार रूपये, एका फेस्टीवल मॉलला 20 हजार रूपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या 97 जणांना 9 हजार 700 रूपये असा एकूण 2 लाख 7 हजार 700 रूपये दंड करण्यात आला आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगलीcollectorजिल्हाधिकारी