शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

अहमदाबादला अडकलेल्या तासगावच्या प्रवाशांना दिलासा, विमान दुर्घटनेमुळे पडले होते अडकून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 14:40 IST

तासगाव : अहमदाबाद विमानतळावर झालेल्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण विमान व्यवस्था कोलमडून गेली. उड्डाणे रद्द झाल्यामुळे सहलीला गेलेले तासगाव तालुक्यातील ...

तासगाव : अहमदाबादविमानतळावर झालेल्या विमान दुर्घटनेनंतर संपूर्ण विमान व्यवस्था कोलमडून गेली. उड्डाणे रद्द झाल्यामुळे सहलीला गेलेले तासगाव तालुक्यातील ४५ प्रवासी अहमदाबादविमानतळावर अडकून पडले. अडकलेल्या प्रवाशांना आमदार रोहित पाटील यांनी थेट अहमदाबाद ते तासगावपर्यंत आणण्याची केली सोय केली.तासगाव तालुक्यातील ४५ प्रवासी अहमदाबादहून पुण्याला विमानाने येणार होते. दरम्यान, दुपारी अहमदाबाद-लंडन विमानाला झालेल्या भीषण अपघातानंतर विमानतळावरील सर्व वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली. विमानतळावरून उड्डाणे रद्द करण्यात आली. तासगाव तालुक्यातील प्रवासी अहमदाबाद विमानतळावर अडकून पडल्याची माहिती नातेवाइकांनी दिली. आमदार रोहित पाटील यांना तासगावमधील प्रवासी अहमदाबाद विमानतळावर अडकल्याची माहिती मिळताच त्यांनी थेट प्रवाशांशी संपर्क साधून त्यांना दिलासा दिला. त्यांना अहमदाबादहून थेट तासगावपर्यंत सुखरूप आणण्याची व्यवस्था केली आहे. अहमदाबाद येथील विमान अपघातानंतर धुराचे लोट व विमानतळावर झालेली गडबड पाहून तासगावमधील प्रवासीही धास्तावले होते. माउंट अबू, राजस्थान, साबरमती गुजरात याठिकाणी हे प्रवासी सहलीसाठी गेले होते.

शुक्रवारी प्रवासी तासगावात पोहोचणारतासगावमधील सहलीसाठी गेलेले सर्व प्रवासी सुखरूप असून ते उद्यापर्यंत तासगावमध्ये पोहोचतील, अशी माहिती आमदार रोहित पाटील यांनी दिली.