शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

‘टेंभू’च्या जिवावरच आमदारक ी

By admin | Updated: February 16, 2017 23:22 IST

अमरसिंह देशमुख : आटपाडी परिसरात प्रचार, अनिल बाबर यांच्यावर टीका

आटपाडी : राजेंद्रअण्णा देशमुख यांनी १९९५ मध्ये राज्यमंत्रीपदाचा त्याग करून ‘टेंभू’चे ७० टक्के काम करून दाखवले. त्यानंतर विरोधकांनी चार विधानसभा टेंभूच्याच पाण्यावर लढविल्या, आमदारकीही उपभोगली. पण टेंभू मात्र आहे तिथेच राहिली, अशी टीका जि. प.चे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी आमदार अनिल बाबर यांच्यावर केली. आटपाडी येथे मतदारांच्या बैठकीत ते बोलत होते.ते म्हणाले की, मी अध्यक्ष पदाच्या सव्वा वर्षाच्या काळात १०० कोटीची धनगाव पाणी योजना पूर्ण केली. काँग्रेस पक्षाचे खानापूर विधानसभा मतदार संघाचे राहुल गायकवाड व यपावाडीचे मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष युवा नेते अजित चव्हाण यांनी भाजप पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. खासदार संजयकाका पाटील यांचे समर्थक भाजप कार्यकर्ते अमोल काटकर यांनी दिघंची गटात भाजपच्या उमेदवाराचा प्रचार सुरु केला आहे. माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख यांनी अमोल काटकर यांचे स्वागत केले. आटपाडी तालुक्यात भाजपच्या पंचायत समिती उमेदवाराच्या निवडणूक प्रचारार्थ माजी आमदार राजेंद्र देशमुख, अमरसिंह देशमुख, गोपीचंद पडळकर, बंडोपंत देशमुख, नेते व कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत भाजपला पाठिंबा देत असल्याचे सांगितले. यावेळी अनेक स्थानिक पदाधिकाऱ्यांनी प्रवेश करून उमेदवाराला आपला पाठिंबा दिला आहे. (वार्ताहर)भाजप उमेदवाराला पाठिंबा राजेंद्रअण्णा देशमुख यांची भेट घेऊन राहुल गायकवाड त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर यपावाडीमध्ये अजित चव्हाण यांनी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शविला. माजी जि. प. अध्यक्ष अमरसिंह देशमुख यांनी त्यांचे स्वागत केले.