शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

मिरज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय पुन्हा कोविड रूग्णालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2021 11:20 IST

CoronaVirus Miraj Medical Hospital sangli- सध्या कोविड-19 विषाणू बाधित होणाऱ्या रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज हे रूग्णालय दि. 1 मार्च 2021 पासून पुन्हा कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे.

ठळक मुद्देमिरज वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय पुन्हा कोविड रूग्णालय म्हणून घोषितनॉन कोविड रूग्णांनी सांगली सिव्हील येथे उपचार घ्यावेत- अधिष्ठाता

सांगली : सध्या कोविड-19 विषाणू बाधित होणाऱ्या रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिलेल्या सूचनेनुसार शासकीय वैद्यकीयमहाविद्यालय व रूग्णालय मिरज हे रूग्णालय दि. 1 मार्च 2021 पासून पुन्हा कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या रूग्णालयात  मार्चपासून कोविड बाधीत व संशयीत रूग्णावरच वैद्यकीय उपचार सुविधा देण्यात येणार आहे.

मिरज व आसपासच्या नागरिकांनी नॉन कोविड रूग्णांना वैद्यकीय उपचारासाठी सांगली येथील पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रूग्णालय सांगली येथे मार्चपासून वैद्यकीय उपचार घ्यावेत, असे आवाहन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज चे अधिष्ठाता डॉ. प्रदिप दिक्षीत यांनी केले आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय मिरज हे रूग्णालय दि. 28 मार्च 2020 पासून कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यात कोविड-19 या विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नॉन कोविड रूग्णांकरिता काही चिकित्सालयीन विभागातील रूग्णसेवा दि. 1 फेब्रुवारी 2021 पासून सुरू करण्यात आली होती.

परंतु सध्या कोविड-19 विषाणू बाधित होणाऱ्या रूग्णांच्या संख्येमध्ये वाढ होत असल्याने हे रूग्णालय पुन्हा कोविड रूग्णालय म्हणून घोषित करण्यात आले असल्याचे डॉ. दिक्षीत यांनी सांगितले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याmiraj-acमिरजMedicalवैद्यकीयcollegeमहाविद्यालयhospitalहॉस्पिटलSangliसांगली