शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

'मंत्री चंद्रकांत पाटलांवर शाईफेक करणाऱ्यांची सांगलीत हत्तीवरुन मिरवणूक काढणार'

By संतोष भिसे | Updated: December 13, 2022 14:13 IST

डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाने घेतला निर्णय

सांगली : उच्चशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकणाऱ्या मनोज गडबडे व त्याचे छायाचित्रण करणारे पत्रकार गोविंद वाकडे यांची हत्तीवरुन मिरवणूक काढण्याचा निर्णय डेमोक्रेटीक पार्टी ऑफ इंडियाने घेतला आहे. सांगलीत २३ डिसेंबर रोजी जाहीर सत्कार करणार असल्याचे अध्यक्ष प्रा. सुकुमार कांबळे यांनी सांगितले. पुण्यात चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक प्रकरणानंतर या दोघांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्याचा निषेध संघटनेतर्फे करण्यात आला. प्रा. कांबळे म्हणाले, पाटील यांनी अटकेची कारवाई करुन लोकशाहीलाच आव्हान दिले आहे. महापुरुषांबद्दल अवमानास्पद वक्तव्य करुन मानसिकता स्पष्ट केली आहे. शाई फेकून त्याचा निषेध करणाऱ्या गडबडे यांचे अभिनंदन करणार आहोत.

२३ डिसेंबर रोजी सांगलीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मिरवणुकीला सुरुवात होईल. अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ सांगता होईल. शाईफेक करणारे गडबडे, विजय होवाळ, आकाश इजद व पत्रकार गोविंद वाकडे यांचा सत्कार केला जाईल.कार्यक्रमाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीला कांबळे यांच्यासह नंदकुमार नांगरे, सतीश लोंढे, संदीप ठोंबरे, अशोक वायदंडे, दिलीप कुरणे, प्रशांत आवळे, कबीर चव्हाण, अर्जुन मजले, गॅब्रीएल तिवडे, शेखर मोहिते, वीरु फाळके, अमित कांबळे, भास्कर सदाकळे, सुनील होळकर, विक्रम मोहिते, बाळासाहेब काटे, शंभू बल्लाळ, मानसिंग बल्लाळ, संभाजी भोसले, अविनाश वाघमारे, विशाल कोल्हार, रवी लांडगे, अनिल सुहासे, शंकर आवळे आदी उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगलीchandrakant patilचंद्रकांत पाटील