शहरं
Join us  
Trending Stories
1
मी डिप्रेशनमध्ये गेलेलो! सेक्स स्कँडलनंतर पहिल्यांदाच प्रज्वल रेवन्ना समोर आले; हजर होण्याची तारीख दिली...
2
इंडिया आघाडीत मानापमान नाट्य? बैठकीला जाण्यास ममता बॅनर्जींचा ठाम नकार; कारण काय दिले?
3
हृदयद्रावक! मुलीसाठी मुलगा पाहायला जात होतं कुटुंब; काळाने घातला घाला, 5 जणांचा मृत्यू
4
संतापजनक! भाजपा आमदाराने पेनने खोदला नवीन बांधलेला रस्ता; ठेकेदाराला धरलं धारेवर
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; हिंदाल्कोमध्ये तेजी, मारुतीचे शेअर्स घसरले
6
“त्यांची मनापासून इच्छा आहे की मी मरुन जावे”; अरविंद केजरीवाल यांचा रोख कुणाकडे?
7
शाहरुख खानपेक्षा चौपट श्रीमंत आहे सनरायझर्सची मालक, काय करते काम, Kavya Maranची नेटवर्थ किती?
8
मनसेची भाजपासोबत युती तुटली? अभिजित पानसेंनी स्पष्ट शब्दांत विचारले, आमदार म्हणून काय केले?
9
Sovereign Gold Bond Scheme: सोन्याची किंमत विक्रमी पातळीवर, तरीही सॉवरेन गोल्ड बॉन्डची मागणी वाढली; कारण काय?
10
गो इंडिगोच्या दिल्ली-वाराणसी फ्लाईटमध्ये अफरातफरी; प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या मारल्या...
11
आजचे राशीभविष्य - 28 मे 2024; कुटुंबियांसोबत मतभेद संभवतात, आर्थिक देवाण-घेवाण अथवा गुंतवणूक करताना सावध रहा
12
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: चंद्रपुत्र, विष्णुरुपी बुध करतो भाग्योदय; पाहा, प्रभावी मंत्र-उपाय
13
सावरकरांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त रणदीपने सेल्युलर जेलला दिली भेट, म्हणाला - "त्यांची कहाणी म्हणजे.."
14
गुरु उदय: ६ राशींवर गुरुकृपा, परदेशातून उत्तम लाभ; उत्पन्न वाढीचे योग, इच्छापूर्तीचा काळ!
15
तिन्हीसांजेला ‘ही’ कामे अवश्य करा, होईल लक्ष्मीची अपार कृपा; धनवैभव, सुख-समृद्धीचा लाभ!
16
राखी सावंतवर रुग्णालयात हल्ला? Ex Husband रितेश सिंहचा दावा; सध्या ती कुठेय?
17
डोंबिवली स्फोटाप्रकरणी दोषींवर होणार कारवाई; कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन
18
मुंबईतील मॉल्सची झाडाझडती; राजकोट येथील घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल अलर्ट मोडवर
19
स्फोटाचे बळी नेमके किती? ११, १२ की १३? डोंबिवलीतील यंत्रणांमध्ये एकवाक्यता नाही!
20
महाराष्ट्रासह विविध राज्यांत राष्ट्रीय तपास संस्थेची कारवाई; मानवी तस्करीप्रकरणी पाच जणांना अटक

दूध उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षा, दर कमी मिळत असल्याने आर्थिक कोंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 4:21 PM

राज्य सरकारने जरी दूध खरेदी अनुदान पुन्हा जाहीर केले असली तरी, खरेदी दरात मात्र सरासरी दोन रुपयांची घटच येत आहे. ऐन उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन कमी होत असताना, दरदेखील कमी मिळत असल्याने उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.

ठळक मुद्देदूध उत्पादकांना दरवाढीची प्रतीक्षादरदेखील कमी मिळत असल्याने आर्थिक कोंडी

अतुल जाधव देवराष्ट्रे : राज्य सरकारने जरी दूध खरेदी अनुदान पुन्हा जाहीर केले असली तरी, खरेदी दरात मात्र सरासरी दोन रुपयांची घटच येत आहे. ऐन उन्हाळ्यात दुधाचे उत्पादन कमी होत असताना, दरदेखील कमी मिळत असल्याने उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली आहे.जून २०१८ मध्ये राज्य सरकारने दूध खरेदी दरात पाच रुपये प्रति लिटर अनुदान जाहीर केले होते. मार्च २०१९ मध्ये त्याची मुदत संपणार होती. शासनाने दूध अनुदान पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला. या योजनेनुसार १ फेब्रुवारीपासून प्रतिलिटर तीन रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आहे.

या निर्णयानंतर दूध उत्पादकांना सरकारने प्रतिलिटर तीन रुपये अनुदान देण्याचा आदेश काढला आहे. याचदरम्यान, अनुदान बंद झाल्यामुळे संघांनी संस्थांना गाय दुधाचे दर पाच रुपये कमी करुन दूध बिलाचे वाटप केले होते.

आताच्या हंगामात उत्पादकाला प्रतिलिटर दुधासाठी २२ रुपयांचा खरेदी दर मिळत आहे. मात्र राहिलेले तीन रुपये दूध संघांना शासनाने अनुदानाची रक्कम (प्रतिलिटर ३ रुपये) दिल्यावर संघांकडून फरक स्वरूपात मिळू शकतील, असे सांगितले.

टॅग्स :Milk Supplyदूध पुरवठाSangliसांगली