शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक होणार, १३.५० कोटींचा निधी मंजूर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2024 18:57 IST

विकास शहा शिराळा :  येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळ्यासह स्मारकासाठी २५.०० कोटी रुपये खर्च येणार ...

विकास शहाशिराळा :  येथील तोरणा भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचे अश्वारूढ पुतळ्यासह स्मारकासाठी २५.०० कोटी रुपये खर्च येणार असून त्यापैकी १३.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या स्मारक, स्मृतिस्थळामुळे भावी पिढीला इतिहास समजेल तसेच युवकांना स्फूर्ती देणारा हा परिसर बनणार असल्याची माहिती सांगली जिल्हा बँकेचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.आमदार नाईक म्हणाले, इतिहासात मोघल सैन्य छत्रपती संभाजी महाराज यांना संगमेश्वर येथे कैद करून बहाद्दर गडाकडे घेऊन जात असताना शिराळा येथील भुईकोट किल्ला परिसरात महाराजांना सोडविण्याचा एकमेव प्रयत्न झाला. दुर्दैवाने तो अयशस्वी ठरला. यामध्ये सरदार जोत्याजी केसरकर, सरदार आप्पासाहेब शास्त्री- दीक्षित, तुळाजी देशमुख, हरबा वडार व त्यांच्या सोबत असणाऱ्या ४०० मावळ्यांनी हा प्रयत्न केला. याची इतिहासात नोंद असून शिराळासाठी हे सुवर्ण पान आहे. ही घटना पुढच्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरावी व त्याच्या स्मृती चिरंतन जपल्या जाणे गरजेचे आहे. भुईकोट किल्ल्यावर छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा व स्मारक उभारणार, असे आश्वासन मी दिले होते. तो शब्द पाळला असून संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी १३.५० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. आता या निधीतून छत्रपती संभाजी महाराजांचे भव्य दिव्य स्मारक उभारले जाईल. हे स्मारक जगभरातील मराठी माणंसासह छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज प्रेमींना प्रेरणा देणारे ठरेल.

टॅग्स :Sangliसांगलीshirala-acशिराळाFortगड