शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

डंपरची माेटारीस धडक; डॉक्टर जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:23 IST

डॉ. ओंकार वाले व ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी सनी स्वामी हे दोघे वाले यांच्या मोटारीतून एका कार्यक्रमासाठी गेले होते. ...

डॉ. ओंकार वाले व ग्रामीण पोलीस ठाण्यातील कर्मचारी सनी स्वामी हे दोघे वाले यांच्या मोटारीतून एका कार्यक्रमासाठी गेले होते. ते मिरजेकडे परत येताना बेडग-म्हैसाळ आडवा रस्त्यावर वाले यांच्या माेटारीस (क्र. एमएच १० सीआर २९३९) समोरून भरधाव वेगात आलेल्या महामार्ग ठेकेदाराच्या डंपरने (क्र. एमएच १० सीआर २४२८) जोरदार धडक दिली. या धडकेत मोटारीचा चक्काचूर होऊन ट्रकचे पुढील उजव्या बाजूचे चाक निखळले. अपघातात डॉ. वाले यांचा जागीच मृत्यु झाला.

अपघाताची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी पोलीस स्वामी यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

याबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात डंपरचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डाॅ. वाले हे गेली काही वर्षे बेडग येथे वैद्यकीय व्यवसाय करीत होते.

फाेटाे : ०३ ओंकार वाले (सिंगल)

फाेटाे : ०३ मिरज ६

ओळ : मिरज तालुक्यातील म्हैसाळ ते बेडग आडवा रस्त्यावर माेटार व डंपरची धडक झाली. या अपघातात माेटारीचा चक्काचूर झाला, तर डंपरचे पुढील चाक निखळले.