शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
4
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
5
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
6
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
7
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
8
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
9
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
10
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
11
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
12
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
13
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
14
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
15
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
16
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
17
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
18
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
19
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार
20
'माझे शब्द चुकीचे होते...', डॉक्टरचे निलंबन करणाऱ्या गोव्याच्या आरोग्य मंत्र्यांनी मागितली माफी

सांगली बाजार समितीत हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 17:20 IST

AgricultureSector Sangli : कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. पणन महामंडळ व विष्णूअण्णा संघातर्फे नाफेडसाठी हरभरा खरेदी केला जाणार आहे. विष्णूअण्णा संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील यांच्याहस्ते उदघाटन झाले.

ठळक मुद्देसांगली बाजार समितीत हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभसंघाचे अध्यक्ष संग्राम पाटील यांच्याहस्ते उदघाटन

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीत हरभरा हमीभाव खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला. पणन महामंडळ व विष्णूअण्णा संघातर्फे नाफेडसाठी हरभरा खरेदी केला जाणार आहे. विष्णूअण्णा संघाचे अध्यक्ष संग्राम पाटील यांच्याहस्ते उदघाटन झाले.

यावेळी पणन महामंडळाचे डी. आर. पाटील, शिवाजी पाटील, उपाध्यक्ष रमेश चौगुले, व्यवस्थापक सुभाष मस्कर, सूर्यकांत शिंदे, बाजार समितीचे सचिव एम. पी. चव्हाण, पर्यवेक्षक तानाजी पाटील आदी उपस्थित होते.शेतकर्यांनी हरभरा जास्तीत जास्त विक्रीसाठी समितीत आणण्याचे आवाहन डी. आर. पाटील यांनी केले. त्यासाठी विष्णूआण्णा खरेदी विकी संघाकडे ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. शासनाने आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ५ हजार १०० रुपये निश्चित केली आहे. शेतकऱ्यांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन बाजार समित सभापती दिनकर पाटील व सचिव एम. पी. चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रSangliसांगलीMarketबाजार