शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
4
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
5
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
6
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
7
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
8
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
9
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
10
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
11
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
12
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
13
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
14
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
15
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
16
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
17
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
18
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
19
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
20
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा

तासगावात पावणेतीन तोळ्याचे दागिने लंपास

By admin | Updated: June 7, 2014 00:20 IST

बॅगेवर डल्ला : बसस्थानकावरील प्रकार

तासगाव : येथे एसटी बसस्थानकात महिलेच्या प्रवासी बॅगेतून पावणेतीन तोळे सोन्याचे दागिने व रोख साडेतीन हजार रुपयांचा ऐवज अज्ञातांनी लंपास केल्याची घटना घडली. सोनाली दिनकर शिर्के (रा. मोरगाव, ता. कवठेमहांकाळ) यांनी तासगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. सोनाली शिर्के यांना बसमध्ये बसल्यानंतर चोरीचा हा प्रकार लक्षात आला. आज (शुक्रवारी) दुपारी अडीचच्या दरम्यान ही घटना घडली.सोनाली शिर्के तासगावात लग्नसमारंभासाठी आल्या होत्या. दुपारी घरी कवठेमहांकाळकडे जाण्यासाठी त्या तासगाव-कवठेमहांकाळ बस क्र. एमच१२ सीएच ७९७५ मध्ये बसल्या. बसला गर्दी होती. प्रवासाचे तिकीट काढण्यासाठी त्यांनी पर्स ठेवलेली प्रवासी बॅग उघडली. तेव्हा बॅगेची चेन आधीच उघडल्याचे लक्षात आले. त्यातील त्यांचे मंगळसूत्र (२.५ तोळे), कानातील रिंगा (३.५ गॅ्रम) व रोख ३ हजार ५०० रुपये गायब झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी पोलिसांनी तपासही केला. मात्र चोरटे हाती लागले नाहीत. (वार्ताहर)