शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

कुपवाडला दोघा सावकारांना अटक

By admin | Updated: November 28, 2014 23:46 IST

पंधरा टक्क्याने वसुली : उद्योजकास मारहाण, जिवे मारण्याची धमकी

कुपवाड : व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जापोटी दुप्पट रक्कम देऊनही आणखी रकमेसाठी तगादा लावत उद्योजकास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी येथील खासगी सावकाराला साथीदारासह पोलिसांनी अटक केली. दरिकांत धोंडिराम रूपनर (वय २५, रा. कुपवाड) आणि त्याचा साथीदार बाळू संभाजी कोळेकर (२७, रा. वाघमोडेनगर, कुपवाड) आरोपी आहेत. उद्योजक संभाजी आकाराम पाटील (वय ४५, रा. कुपवाड) यांनी एप्रिल २०१३ मध्ये व्यवसायासाठी रूपनरकडून ९० हजार रुपये घेतले होते. या कर्जाच्या वसुलीपोटी दरमहा १५ हजार रुपये देण्याचे ठरले होते. आतापर्यंत पाटील यांनी रूपनरला सव्वादोन लाख रुपये दिले आहेत. ही वसुली दरमहा पंधरा टक्के व्याजाने करण्यात आली, तरीही रूपनरने पाटील यांना मुद्दल आणि दंड व्याजासह आणखी साडेतीन लाख रुपये येणेबाकी असल्याचे सांगून जादा रकमेचा तगादा लावला. ती रक्कम मिळत नसल्याचे दिसताच रूपनरने कोळेकर याच्या मदतीने काल, गुरुवारी (दि.२७) दुपारी एकच्या दरम्यान पाटील यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर संभाजी पाटील यांनी रूपनर आणि कोळेकर यांच्याविरोधात ठाण्यात तक्रार दिली.