शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

सांगली वकील संघटनेच्या अध्यक्षपदी रजपूत! विजय गाडेकर, विशाल कुंभार विजयी

By शीतल पाटील | Updated: May 4, 2023 20:11 IST

सांगली जिल्हा वकील संघटनेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी किरण रजपूत यांची निवड झाली आहे. 

सांगली : सांगली जिल्हा वकील संघटनेच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदी किरण रजपूत, उपाध्यक्षपदी विजय गाडेकर तर सहसचिवपदी विशाल कुंभार विजयी झाले आहेत. विजयानंतर उमेदवारांनी न्यायालय आवारात जल्लोष साजरा केला.जिल्हा वकील संघटनेची निवडणुक चुरशीची झाली. या निवडणुकीत अध्यक्ष पदासाठी किरण रजपूत यांना ३४७ मते मिळाली तर विरोधी सचिन पाटील यांना १५५ मते मिळाली. 

उपाध्यक्षपदासाठी विजय गाडेकर यांना ३७५ मते तर दीपक हजारे यांना १२६ मते मिळाली. सहसचिव पदासाठी विशाल कुंभार यांना ३६१ मते मिळाली तर शिवाजी कांबळे यांना १३८ मते मिळाली. कार्यकारणीतील आठ जण यापूर्वीच बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये सचिवपदी अमोल पाटील, सहसचिव (महिला) पल्लवी कांते, कार्यकारणी सदस्य आमसिद्ध बिराजदार, सतीश पवार, किरण लोंढे, अक्षय राजगे, सुकुमार कोरे, धनश्री जगदाळे बिनविरोध निवडून आले आहेत. कार्यकारणीतील अन्य सहा जागा रिक्त आहेत. एकूण ५४९ सभासद वकीलापैकी ५०३ सभासदांनी मतदान केले. निवडणूक समिती म्हणून हरिष प्रताप, सुधीर खाडे, उदय लोखंडे, रविकांत पाटील, मायादेवी पाटील, पुरुषोत्तम बेंद्रे, दीपक कांबळे, सुहास कवठेकर व पल्लवी ओगले यांनी काम पाहिले.

 

टॅग्स :Sangliसांगली