शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

करजगीत वाळू तस्करी; ट्रॅक्टर जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 04:42 IST

संख : करजगी (ता. जत) येथे अप्पर तहसीलदार हणमंत मेत्रे यांच्या पथकाने बेकायदा वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्र. एमएच ...

संख : करजगी (ता. जत) येथे अप्पर तहसीलदार हणमंत मेत्रे यांच्या पथकाने बेकायदा वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्र. एमएच १० सीएच ७२०१) जप्त केला.

संख येथील अप्पर तहसीलदार प्रशांत पिसाळ यांच्या बदलीनंतर या भागातील वाळू तस्करांची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे, हे लक्षात येताच नवीन रुजू झालेले तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी पथक नेमून स्वतः या भागात रात्रीची गस्त वाढविली आहे. गुरुवारी रात्री दरीबडची, पांढरेवाडी, पाच्छापूर, खंडनाळ या भागात गस्त घालताना करजगी येथील ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना आढळला. ताे जप्त करण्यात आला असून, यापुढेही वाळू तस्करीविरोधात मोहीम सुरू राहणार आहे, असे अप्पर तहसीलदार हणमंत म्हेत्रे यांनी सांगितले.

फोटो : ११ संख १

ओळ : करजगी (ता. जत) येथे महसूलच्या पथकाने ट्रॅक्टर जप्त केला.