शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाळवा तालुका धनगर धर्मपीठाच्या अध्यक्षपदी जयसिंग डांगे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:55 IST

इस्लामपूर : वाळवा तालुका धनगर धर्मपीठाच्या अध्यक्षपदी साखराळे येथील जयसिंग भगवान डांगे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी धर्मपीठाची तालुका ...

इस्लामपूर : वाळवा तालुका धनगर धर्मपीठाच्या अध्यक्षपदी साखराळे येथील जयसिंग भगवान डांगे यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी धर्मपीठाची तालुका कार्यकारिणी घोषित करण्यात आली. साखराळे येथे वाळवा तालुका धनगर धर्मपीठ कार्यकारिणीच्या निवडी करण्यात आल्या.

दत्तात्रय किसन फसाले यांची उपाध्यक्षपदी, बजरंग गावडे यांची कार्याध्यक्षपदी, जयसिंग ज्ञानू काळे यांची सचिवपदी निवड करण्यात आली. अन्य सदस्यांमध्ये उदय नागेश एडके, मनोज गावडे, हणमंत वीरकर, अप्पासाहेब कोळेकर, हणमंत ताटे, सुधीर हुबाले यांचा समावेश आहे. नूतन पदाधिकाऱ्यांना अभिमन्यू टकले यांच्याहस्ते निवडीचे पत्र देऊन गौरविण्यात आले. महाराष्ट्र राज्य धनगर धर्मपीठाचे संस्थापक-अध्यक्ष अभिमन्यू टकले, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ. विष्णुपंत गावडे, पश्चिम महाराष्ट्र धर्मपीठाचे बबनराव बरकडे, सातारा जिल्हा धर्मपीठप्रमुख विठ्ठल सजगणे, कोल्हापूरचे अमोल पांढरे, सांगली जिल्हा धर्मगुरू संजय हुबाले, जिल्हा अध्यक्ष विजय हुबाले, पलूस तालुकाध्यक्ष सुनील अप्पा एडके, बाबासाहेब डांगे, अरविंद हुबाले, अनिल माने उपस्थित होते.

फोटो : ०९१२२०२०-आयएसएलएम-साखराळे न्यूज

ओळी- साखराळे (ता. वाळवा) येथे तालुका धनगर धर्मपीठ कार्यकारिणी निवडीप्रसंगी अभिमन्यू टकले, डॉ. विष्णुपंत गावडे, बबनराव बरकडे, विठ्ठल सजगणे, अमोल पांढरे, संजय हुबाले, विजय हुबाले व नूतन अध्यक्ष जयसिंग डांगे उपस्थित होते.