शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
2
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
3
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
4
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
5
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
6
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
7
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
8
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
9
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
10
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
12
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
13
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
14
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
15
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
16
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
17
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
18
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
19
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
20
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

सांगली बाजार समितीत गूळ, बेदाणा, हळदीचे सौदे सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 17:57 IST

Agriculture Sector Sangli : कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद व गुळाचे सौदे सुरु झाले. सकाळी नऊ वाजता कोरोनाविषयक नियमांचे पालन करत सौद्यांसाठी शेतकरी व व्यापारी उपस्थित राहीले.

ठळक मुद्देसांगली बाजार समितीत गूळ, बेदाणा, हळदीचे सौदे सुरुनिर्बंध शिथील होताच समितीचे सौदेही सुरु

सांगली : कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद व गुळाचे सौदे सुरु झाले. सकाळी नऊ वाजता कोरोनाविषयक नियमांचे पालन करत सौद्यांसाठी शेतकरी व व्यापारी उपस्थित राहीले.लॉकडाऊनमुळे गेले काही दिवस समितीचे व्यवहार बंद ठेवण्यात आले होते, गूळ, हळद व बेदाण्याचे सौदेही झाले नाहीत. १ जूनपासून जिल्ह्यातील निर्बंध शिथील होताच समितीने सौदेही सुरु केली. गुरुवारी पहिल्याच दिवशी १ हजार ७७७ क्विंटल राजपुरी हळदीची आवक झाली.

प्रतिक्विंटल कमीतकमी सहा हजार ते कमाल ११ हजार रुपयांचा दर मिळाला. सरासरी दर ८ हजार ७०० रुपये असा राहिला. गूळ सौद्यासाठी ३ हजार ५० क्विंटलची आवक झाली. प्रतिक्विंटल जास्तीजास्त ३ हजार ७७० दर मिळाला. सरासरी दर ३ हजार ४१० रुपये राहिला.दरम्यान, सभापती दिनकर पाटील यांनी सागितले की, निर्बंध १०० टक्के रद्द झाले नसल्याने धान्य व इतर व्यवसाय मर्यादीत वेळेतच सुरु राहतील. धान्य बाजार सकाळी सात ते आकरा या वेळेतच चालेल. त्यानंतर फक्त धान्य उतरवून धेण्याचेच काम चालेले. व्यापारी व ग्राहकांव्यतिरिक्त अन्य खासगी वाहनांना समितीत निर्बंध असतील. फळ मार्केटमध्येही सकाळी ७ ते ११ या वेळेतच सौदे सुरु राहतील. ओळकपत्राशिवाय प्रवेश नसेल. बेदाण्याचे सौदे शुक्रवारी सकाळी ८ ते ११ या वेळेत निघणार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याMarketबाजारSangliसांगलीAgriculture Sectorशेती क्षेत्र