शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

सांगली बाजार समितीत आता रविवारीही बेदाण्याचे सौदे, १७५ प्रतिकिलो भाव

By संतोष भिसे | Updated: March 12, 2023 17:57 IST

सांगली बाजार समितीतील सौद्यांसाठी बेदाण्याची आवक वाढल्याने रविवारी देखील सौदे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

सांगली: बाजार समितीतील सौद्यांसाठी बेदाण्याची आवक वाढल्याने रविवारीदेखील सौदे सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज (दि. १२) झालेल्या रविवारच्या पहिल्याच सौद्यासाठी १४० टन बेदाण्याची आवक झाली. खरेदीसाठी देशभरातून व्यापारी उपस्थित होते.

सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले की, सौद्यामध्ये सांगली, तासगाव, मिरज, जत, विजापूर, पंढरपूर, अथणी परिसरातील शेतकऱ्यांच्या बेदाण्याला चांगला दर मिळत आहे. मार्चच्या सुरुवातीलाच तब्बल २०० गाडी बेदाण्याची विक्रमी आवक  झाली. गेल्या २० वर्षांतील हा विक्रम आहे. आवक वाढल्याने रविवारीही सौदे सुरु केले आहेत. पहिल्या सौद्यामध्ये उत्तम दर्जाच्या मालास १७५ रुपये प्रति किलो असा भाव मिळाला. सौद्यानंतर शेतकऱ्यांना पट्टी व पैसे लवकरात लवकर दिले जातात.

सौद्यासाठी मनोज मालू, प्रशांत मजलेकर, रितेश मजेठिया, सुनील हडदरे, सतीश पटेल, प्रणव सारडा, तुषार शहा, अनिल पटेल, विनोद गिडे, रुपेश पारेख, ऋषभ शेडबाळे, मनीष मालू, राजू अरोरा, देवेंद्र करे आदी उपस्थित होते.  समितीत बुधवारी व शुक्रवारीही सौद्यांना मोठा प्रतिसाद मिळत  असल्याचे  चव्हाण म्हणाले.

 

टॅग्स :Sangliसांगली