शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासाठी एकच संयुक्त रिक्षा परवाना द्या, ऑटोरिक्षा संघटना महासंघाची मागणी

By संतोष भिसे | Updated: November 24, 2022 13:50 IST

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातून कामकाज चालायचे, त्यावेळी एकच संयुक्त परवाना होता

सांगली : कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांतील रिक्षा चालकांना एकच संयुक्त परवाना देण्याची मागणी ऑटोरिक्षा संघटना संयुक्त महासंघाने केली आहे. यासंदर्भात कोल्हापुरात प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांना निवेदन दिले.महासंघाचे प्रदेशाध्यक्ष महेश चौगुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पाटील यांची भेट घेतली. त्यांनी सांगितले की, यापूर्वी पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयातून कामकाज चालायचे, त्यावेळी एकच संयुक्त परवाना होता. या जिल्ह्यांचा परस्परसंपर्क मोठा असल्याने वाहतूकही चालते. मिरज, सांगली, कोल्हापुरात वैद्यकीय उपचारांसाठी शेकडो नागरीक प्रवास करतात. तीनही जिल्हे व्यापार, उद्योग, व्यावसायिकदृष्ट्या परस्परांशी जोडले गेले आहेत. त्यामुळे प्रवासही मोठ्या प्रमाणात होतो.महाविकास आघाडी सरकारने मागेल त्याला परवाना दिला, पण त्याचे कार्यक्षेत्र कमी करून दोन तालुक्यांवर आणून ठेवले. याचा प्रतिकूल परिणाम व्यवसायावर होत आहे. प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील यांनी ही मागणी राज्य परिवहन प्राधिकरण समितीच्या बैठकीत मांडण्याचे आश्वासन दिले.निवेदन देण्यासाठी मच्छिंद्र कांबळे, अशोक पाटील, राजेश रसाळ, रफिक खतीब, गोवर्धन गंगणे, रामचंद्र जाधव, सुभाष शेट्ये, राजीव जाधव यांच्यासह तीनही जिल्ह्यांतून रिक्षाचालक उपस्थित होते.

टॅग्स :Sangliसांगली