शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

सांगली जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव, एक रुग्ण आढळला

By शीतल पाटील | Updated: April 5, 2023 20:24 IST

संपर्कातील बंदीची तपासणी सुरू

सांगली : येथील मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याला कोरोनाची लागण झाल्याने खळबळ उडाली आहे. कारागृह प्रशासनाने त्याच्या संपर्कातील अन्य बंदीची तपासणी सुरू केली आहे. कोरोनाची लागण झालेल्या बंदीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढू लागला आहे. दररोज दहाहून अधिक रुग्ण सापडत आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील अनेक बंदींना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर प्रशासनाने तातडीने स्वतंत्र अलगीकरण कक्ष स्थापन केला होता. त्यात कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक बंदी असल्याने मोठी अडचण झाली होती. तरीही आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने कोरोना संसर्ग रोखण्यात यश आले होते.सांगली शहरात कोरोनाची साथ वाढत आहे. कारागृहात नुकताच दाखल झालेल्या बंदीला अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची कोरोना चाचणी करण्यात आली.

त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे कारागृह प्रशासनात खळबळ उडाली. कारागृह प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह बंदीच्या संपर्कात आलेल्यांची तातडीने तपासणी करण्यात आली. सध्या तरी कोरोनाचा एकच रुग्ण असून त्याची प्रकृती स्थिर आहे. जिल्हा कारागृहात ४१९ पुरूष आणि १५ महिला बंदी आहेत. गेल्या काही दिवसांपासून कारागृहाची क्षमता फुल्ल झाली आहे. वाढत्या संसर्गात दक्षता घेण्याची गरजेचे आहे. याबाबत कारागृह प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना तातडीने केल्या जात असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSangliसांगली