शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
2
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
3
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
4
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
5
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
6
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
7
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
8
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
9
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
10
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
11
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
12
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार
13
इराण युद्धात इस्त्रायलला खूप मोठा झटका; जिनपिंग-पुतिन यांच्या निर्णयाने ट्रम्पही चिंतेत
14
राज कुशवाहाकडून कळले सोनमचे सगळे 'राज'! ५ लाखांची रोकड आणि बंदुकीचाही झाला खुलासा
15
याला म्हणतात प्रामाणिकपणा...! व्यापाऱ्याचे रिक्षात लाखो रुपये विसरले, रिक्षाचालकानं सर्व परत नेऊन दिले; रक्कम जाणून थक्क व्हाल!
16
ICICI ला HDFC चं अधिग्रहण करायचं होतं, चंदा कोचर यांच्यासमोर दीपक पारेखांनी उघडलं गुपित
17
"प्रगत राज्यातील मुलांना मागासलेल्या राज्यांची भाषा...", हिंदी भाषा सक्तीवरुन गार्गी फुले थेटच बोलल्या
18
विमान अपघातानंतर ९ दिवसांनी दीपक पाठक यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार
19
तेरी दिवानी...! शुबमन गिलच्या सेंच्युरीनंतर फॅन गर्लचा तो खास व्हिडिओ व्हायरल
20
पत्नीची हत्या करून मृतदेह घराबाहेर पुरला, पोलीस आणि नातेवाईकांना असा दिला चकवा, दोन महिने सांगायचा...  

तासगावात शेकडो हातांनी गोळा केला नऊ टन कचरा, नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा उपक्रम

By श्रीनिवास नागे | Updated: March 1, 2023 16:02 IST

सांगली : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तासगाव (जि. सांगली ) येथे बुधवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात नऊ ...

सांगली : डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त तासगाव (जि. सांगली) येथे बुधवारी महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्यात नऊ टन कचरा गोळा करण्यात आला.डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तासगाव तहसील कार्यालय व एसटी आगार परिसरातील स्वच्छता करण्यात आली. आसपासच्या गावातील दोनशेहून अधिक सदस्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला होता. तीन तास चाललेल्या स्वच्छता मोहिमेमध्ये तब्बल नऊ टन कचरा संकलित करण्यात आला.तहसील कार्यालयाचा परिसर पालापाचोळा, प्लास्टिक पिशव्या, काटेरी झाडे-झुडपे, वाळलेले गवत यापासून मुक्त करण्यात आला. डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या या महास्वच्छता अभियानामध्ये तहसीलदार रवींद्र रांजणे, तासगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील तसेच महसूल, पालिका कर्मचारी, वनविभाग अधिकारी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

टॅग्स :Sangliसांगली