शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

रामनगरमध्ये घर फोडून ४५ हजारांचा ऐवज लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 04:54 IST

सांगली : चोरट्यांनी शहरातील कर्नाळ रोडवर असलेल्या रामनगर येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत रोख ३० हजार ...

सांगली : चोरट्यांनी शहरातील कर्नाळ रोडवर असलेल्या रामनगर येथील बंद घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत रोख ३० हजार रूपयांसह सोन्याच्या रिंगा असा ४५ हजारांचा ऐवज लंपास केला. तसेच हे घर बंद असतानाच लागलेल्या आगीत इतर साहित्याचेही नुकसान झाल्याची घटना घडली. याप्रकरणी प्रदीप बाबूराव सूर्यवंशी (रा. कर्नाळ रोड, रामनगर) यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, मंगळवार दि. ८ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास सूर्यवंशी बाहेर गेले होते. या कालावधित चोरट्यांनी त्यांच्या घराचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश करत बेडरूममधील कपाटातील ३० हजारांची रोकड व सोन्याच्या रिंगा लांबविल्या. याच कालावधित घरात लागलेल्या आगीत महत्त्वाची कागदपत्रे व इतर साहित्याचेही नुकसान झाले. आग नेमकी चोरट्यांनी लावली, की शॉर्टसर्किटने लागली, याबाबत त्यांनाही नक्की माहिती नाही. बुधवारी ते घरी आल्यानंतर त्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.