शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीतील होलार समाज मंदिराचे रखडलेले काम चालू करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 18:03 IST

Pwd Sangli- आटपाडी येथील होलार समाज मंदिराचे रखडलेले काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चालू करणार असुन निधी कमी पडून देणार नसल्याची माहीती कार्यकारी अभियंता डॉ. एस. आर. काटकर यांनी आज दिली.  

ठळक मुद्देआटपाडीतील होलार समाज मंदिराचे रखडलेले काम चालू करणारकार्यकारी अभियंता डॉ. एस. आर. काटकर यांची ग्वाही  

सुरेंद्र दुपटे             

संजयनगर/सांगली : आटपाडी येथील होलार समाज मंदिराचे रखडलेले काम एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चालू करणार असुन निधी कमी पडून देणार नसल्याची माहीती कार्यकारी अभियंता डॉ. एस. आर. काटकर यांनी आज दिली.  मौजे आटपाडी येथील होलार समाज मंदिराचे काम रखडल्याने ते आठ दिवसात सुरू करण्याचे निवेदन होलार समाज समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष राजाराम ऐवळे यांनी दि. 10 मार्च रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले होते. त्याची दखल घेत कार्यकारी अभियंता डॉ. एस. आर. काटकर यांनी निधी कमी पडून देणार नसल्याची माहीती दिली. मंदीराचे काम रखडल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रसिध्द  झाले होते.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डॉ. एस. आर. काटकर यांनी आज, तत्काळ बैठक बोलवून आटपाडी येथील होलार समाजाचे काम येत्या एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात चालू करणार असल्याचे सांगून येणाऱ्या अडचणी दुर करुन समाज मंदिराचे काम मार्गी लावू अशी ग्वाही दिली.या बैठकीत दिनकर हातेकर, बाळासाहेब हेगडे, सांगली जिल्हा अध्यक्ष आनंदराव ऐवळे, युवा शक्ति राज्य अध्यक्ष दत्ताभाऊ गेजगे उपस्थित होते.

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागSangliसांगली