शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
4
भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
5
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
6
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
7
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
8
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
9
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
10
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
11
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
12
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
13
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
14
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
15
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
16
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
17
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
18
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
19
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
20
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता

सांगली महापालिकेच्या महासभेत जोरदार वादावादी, नेमकं कारण काय?..

By शीतल पाटील | Updated: June 20, 2023 19:18 IST

काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी मात्र या प्रस्तावाचे समर्थन केले

सांगली : महापालिकेच्या चार शाळा खासगी संस्थेकडे देण्यावरून मंगळवारी महासभेत जोरदार वादावादी झाली. महापालिकेच्या शाळांचे खासगीकरणाचा डाव असल्याचा आरोप करीत काही नगरसेवकांनी प्रस्तावाला विरोध केला. तर काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नगरसेवकांनी मात्र या प्रस्तावाचे समर्थन केले.महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेची सभा झाली. सभेत भाजपच्या गटनेत्या भारती दिगडे यांनी चार शाळा खासगी संस्थेच्या भागीदारीतून चालविण्याची सूचना दिली होती. शाळेची इमारत व मैदानाची मालकी महापालिकेचीच राहील. महापालिकेचा शिक्षक शाळेचा मुख्याध्यापक असेल, असा प्रस्ताव होता.काँग्रेसचे नगरसेवक संतोष पाटील, भाजपचे जगन्नाथ ठोकळे, पांडुरंग कोरे, उर्मिला बेलवलकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांनी या प्रस्तावाचे समर्थन केले. राष्ट्रवादीचे नगरसेवक विष्णू माने व योगेंद्र थोरात यांनी प्रस्तावास विरोध केला. मात्र, अखेर महापौरांनी हा प्रस्ताव मंजूर केला.गुंठेवारीतील आरक्षणाचा अहवाल मागविलामहापालिका क्षेत्रात गुंठेवारीचे प्रमाण वाढल्याचे काँग्रेसचे गटनेते संजय मेंढे यांनी लक्ष वेधले. आयुक्त सुनील पवार यांनी त्याची दखल घेत आरक्षणाच्या जागेवरील गुंठेवारीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना नगररचना विभागाचे सहायक संचालक झगडे यांना दिली.

टॅग्स :SangliसांगलीMuncipal Corporationनगर पालिका