शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटी संकलनामध्ये सव्वाआठ कोटींची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 15:32 IST

देशात एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन एक लाख कोटीच्या पुढे गेले असून, सांगली जिल्ह्यातही जीएसटी वसुली ७७.७७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात ८.२५ कोटी रुपये जादा संकलन झाल्याचे जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

ठळक मुद्देजीएसटी संकलनामध्ये सव्वाआठ कोटींची वाढकरदात्यांच्या नोंदणीतही वाढ

मिरज : देशात एप्रिल महिन्यात जीएसटी संकलन एक लाख कोटीच्या पुढे गेले असून, सांगली जिल्ह्यातही जीएसटी वसुली ७७.७७ कोटी रुपयांपर्यंत पोहोचली आहे. एप्रिल महिन्यात ८.२५ कोटी रुपये जादा संकलन झाल्याचे जीएसटी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.गेल्या आर्थिक वर्षात केंद्र व राज्य जीएसटी विभागाने जिल्ह्यात सुमारे ८०० कोटी रुपये महसूल जमा केला आहे. करदात्यांच्या नोंदणीतही वाढ झाली आहे. मागीलवर्षी एप्रिल महिन्यात ६९.५२ कोटी रुपये जीएसटी संकलन झाले होते. यावर्षी एप्रिल महिन्यात गतवर्षी एप्रिलपेक्षा ८.२५ कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी जमा झाला असून, ही ११.८६ टक्के जास्त करवसुली आहे.गतवर्षी मार्च महिन्यात कारवाईच्या बडग्यामुळे विवरणपत्र व कर भरणा करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली होती. चालूवर्षी एप्रिल महिन्यात जीएसटी महसूल ७७.७७ कोटी रुपये आहे. यापैकी केंद्रीय जीएसटी २७.६० कोटी रुपये व राज्य जीएसटी ३१.९० कोटी रुपये आहे.

आंतरराज्य जीएसटी १८.२४ कोटी रुपये आहे, तर तंबाखू, सिगारेट, गुटखा, विदेशी वाहने यापासून भरपाई उपकर ०.०२ कोटी रुपये इतका आहे. जिल्ह्यात सध्या नोंदणी असलेल्या एकूण २८ हजार ६० नोंदणीकृत व्यावसायिकांपैकी ९ हजार २०० करदाते केंद्रीय जीएसटी विभागाकडे व १८ हजार ७०० करदाते राज्य जीएसटी विभागाकडे आहेत.

टॅग्स :GST Officeमुख्य जीएसटी कार्यालयSangliसांगली