शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तान का नाम मिटा दो : देवेंद्र फडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 23:57 IST

काश्मीर येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचे सावट शुक्रवारी तासगावातील कार्यक्रमात दिसून आले. ‘अब जो नगाडा बज गया है सैतानोें का, नक्शे पर से नाम

ठळक मुद्देदहशतवादी कृत्याचा तीव्र शब्दात निषेध

तासगाव : काश्मीर येथे गुरुवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४४ जवान शहीद झाले. या हल्ल्याचे सावट शुक्रवारी तासगावातील कार्यक्रमात दिसून आले. ‘अब जो नगाडा बज गया है सैतानोें का, नक्शे पर से नाम मिटा दो पाकिस्तान का’, अशा तीव्र शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाकिस्तानविरोधी संपात व्यक्त केला.

काश्मीर येथे दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यामुळे जनतेत संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचे सावट शुक्रवारी तासगावातील पुतळा अनावरणाच्या कार्यक्रमावरही दिसून आले. सत्कार-समारंभाला फाटा देत हा कार्यक्रम पार पडला.

यावेळी मनोगत व्यक्त केलेल्या सर्वच मंत्र्यांनी पाकिस्तानचा तीव्र शब्दात निषेध केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाब्दिक हल्ला चढविला. पाकिस्तान भिकारी झालाय. त्यांचा पंतप्रधान जगभर कटोरा घेऊन फिरतोय. दुसरीकडे असे भ्याड हल्ले करतो. शहीद झालेल्या जवानांचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही, आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. गनिमीकाव्याने कसा बदला घ्यायचा हे सांगायची गरज नाही. सर्जिकल स्ट्राईक करून आम्ही ते करून दाखवलंय.मला उतरवायचा आहे पाकचा माज : आठवलेखास कवितांसाठी प्रसिध्द असलेले केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी, ‘तासगावमध्ये मी आलो आहे आज, कारण मला उतरवायचा आहे पाकिस्तानचा माज...’ अशा काव्यपंक्ती सादर करून पाकिस्तानवर कॉव्यबॉम्बमधून निशाणा साधला.

आठवले यांनी कवितेतूनच थेट पाकिस्तानच्या पंतप्रधानांवरच हल्ला चढवला. ‘हल्ले केले जातात, का वाटत नाही लाज, नरेंद्र मोदी तोडून टाकणार आहेत इम्रान खानचा माज’; ‘आज मला फोडावा लागेल पाकिस्तानचा डोळा, फिरवावा लागेल पाकिस्तानवर पेटलेला बोळा’, अशा शब्दात पाकिस्तानवर शब्दहल्ला चढवून त्यांनी निषेध व्यक्त केला. भारताबरोबर जिंंकायची पाकिस्तानची ताकद नाही. आम्ही वाघ आहोत, पाकिस्तान उंदरासारखे आहे. निवडणुकीच्यावेळी निवडणुका, पण देशासाठी आम्ही एकसंध असल्याचे आठवले यांनी सांगितले. पाकिस्तानवर काव्यहल्ला करणाऱ्या आठवलेंच्या कवितेला उपस्थितांकडूनही चांगला प्रतिसाद मिळाला.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSangliसांगलीRamdas Athawaleरामदास आठवले