शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

Sangli- ‘त्या’ गव्याचा कळपात पोहोचण्यासाठीचा वनवास संपेना!, आकुर्ळे येथे पुन्हा कालव्यात उतरला

By श्रीनिवास नागे | Updated: March 31, 2023 15:53 IST

कळपाच्या शोधात असलेला हा गवा कधीही आक्रमक होऊ शकतो

पुनवत (जि. सांगली) : शिराळे खुर्द (ता. शिराळा) येथून कालव्यातून सुटका केलेला गवा आकुर्ळे (ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) येथील उजव्या कालव्यात उतरल्याचे शुक्रवारी सकाळी स्थानिकांच्या निदर्शनास आले. रिळे, बेलेवाडी परिसरातून कळपातून बाहेर पडलेल्या या गव्याने शिराळे खुर्द-माणगाव मार्गे आकुर्ळेपर्यंतचा प्रवास केला. मात्र, त्याचा कळपात पोहोचण्याचा वनवास काही संपलेला नाही.रिळे, बेलेवाडी परिसरात गेल्या काही महिन्यांपासून गव्यांचा कळप आला आहे. या कळपातील एक गवा रिळे, फुपेरे, शिराळे खुर्द येथून भटकंती करत थेट शाहूवाडी तालुक्यातील माणगाव-आकुर्ळे गावापर्यंत पोहोचला आहे. शिराळे खुर्द येथे हा गवा वारणा डावा कालव्यात अडकला होता. त्याची वन विभागाने सुटका केली. मात्र, त्यानंतर तो नदीपार करून आकुर्ळे येथे पोहोचला आहे. रिळेपासून निघालेल्या या गव्याने जवळजवळ दहा किलोमीटर अंतर पार केले आहे. शुक्रवारी आकुर्ळे येथील माध्यमिक विद्यालय परिसरातील वारणा उजवा कालव्यात तो उतरला असल्याचे स्थनिकांनी पाहिले. कळपाच्या शोधात असलेला हा गवा कधीही आक्रमक होऊ शकतो. त्यामुळे मानवी वस्तीत धोका होऊ शकतो.

वन विभागाने या गव्याच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना त्वरित करून या गव्याला योग्य अधिवासात पोहोचविण्यासाठी योग्य ती कार्यवाही करण्याची गरज आहे. - प्रा. अक्षय दगडू पाटील, प्राणीमित्र, आकुर्ळे.

टॅग्स :Sangliसांगलीforest departmentवनविभाग