शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
5
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
6
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
7
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
8
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
9
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
10
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
11
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
12
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
13
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
14
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
15
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
16
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
17
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
18
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
19
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज

कागलमध्ये विकास कामांची चोरी करणारी टोळी कार्यरत, हसन मुश्रीफ यांचा घणाघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 12:44 IST

कागल तालुक्यात विकास कामांची चोरी करणारी टोळीच कार्यरत झाली आहे. कार्यकर्त्यांनी यापासून सावध राहावे असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले.

दत्ता पाटील म्हाकवे 

कागल तालुक्यात विकास कामांची चोरी करणारी टोळीच कार्यरत झाली आहे. कार्यकर्त्यांनी यापासून सावध राहावे असे आवाहन आमदार हसन मुश्रीफ यांनी केले. नियोनबध्द आराखडा तयार करून कागल मतदार संघातील विकासकामे मार्गी लावली असताना केवळ पक्षाची सत्ता आल्याने उद्घाटने करून श्रेय लाटण्याचे उद्योग बंद करण्याचे आवाहनही त्यांनी केले.

म्हाकवे तालुका कागल येथे जनजीवन पाणी पुरवठा योजनेतून चार कोटी 84 लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावित पाणीपुरवठा योजनेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी प.स.सदस्य ए.वाय.पाटील-म्हाकवेकर होते. 

आमदार मुश्रीफ पुढे म्हणाले, जे साधे ग्रामपंचायत सदस्यही नाहीत त्यांना विकास कामांचे उद्घाटने करून श्रेय घेण्याची घाई झाली आहे. पण गेले ३०वर्षात आपण केलेल्या कामामुळे जनतेच्या हृदयात स्थान निर्माण केले.यावेळी रमेश पाटील, सिद्राम गंगाधरेनितीन पाटील, सदाशिव गोरे,सुनील पाटील,जी .एस .पाटील, एच.एन.पाटील, निवास पाटील, आकाराम पाटील, विलास पाटील,विश्वनाथ पाटील,एस.के.पाटील,जीवन कांबळे, विजय पाटील, चंद्रकांत कांबळे,अंजना पाटील, सुजाता कुंभार यासह ग्रामस्थ उपस्थित होते. के आर पाटील यांनी आभार मानले.