शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

कोरोनाच्या विळख्यातून जगाला मुक्त करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:23 IST

ओळ : इस्लामपूर येथे भगवान महावीर प्रतिमेचे पूजन प्रकाश शहा, भूषण शहा, राजेंद्र पोरवाल, निलेश शहा यांच्याहस्ते करण्यात आले. ...

ओळ : इस्लामपूर येथे भगवान महावीर प्रतिमेचे पूजन प्रकाश शहा, भूषण शहा, राजेंद्र पोरवाल, निलेश शहा यांच्याहस्ते करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : कोरोनासारख्या संकट काळात भगवान महावीर यांचे उपदेश जगाला प्रेरक आणि तारक ठरतील, असे मत जैन मुनी जयभानुशेखर यांनी व्यक्त केले. ते इस्लामपूर येथील जैन श्वेतांबर मूर्ती पूजक संघ यांनी आयोजित केलेल्या प्रतिमा पूजन कार्यक्रमात बोलत होते.

महावीर जयंतीनिमित्त जैन संघाचे उपाध्यक्ष प्रकाश शहा, ट्रस्टी भूषण शहा, राजेंद्र पोरवाल, निलेश शहा, प्रदीप शहा, दिनेश पोरवाल, अभय शहा, सुरेश शहा, वीरचंद गांधी, सतीश शहा, जितेंद्र शहा, विजय कपाळे, गणेश पोतदार, पुजारी योगेश, चक्रवर्ती शहा आदींनी उपस्थित राहून भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन केले.