शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने इस्रायलवर जाहीर टीका करावी, दबाव टाकावा...', इराणची भारताला विनंती
2
ENG vs IND : आधी संयम दाखवला! मग यशस्वीनं आपल्या तोऱ्यात साजरी केली विक्रमी सेंच्युरी
3
राजाला गोळीने उडवणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहाला दिलेले ५ लाख! कुठे फसला प्लॅन?
4
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
5
Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना
6
बेपत्ता महिला स्वयंपाकी अन् तिच्या नातीचा विमान अपघातात मृत्यू; DNA चाचणीतून खुलासा
7
'शुभ आरंभ'...जिथं धावांसाठी संघर्ष केला तिथं पहिल्यांदा कॅप्टन्सी करताना ठोकली पहिली फिफ्टी
8
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
9
नारिंग्रेत रिक्षा-एसटी अपघातात; आचरा येथील चार रिक्षा व्यावसायिकांचा जागीच मृत्यू
10
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
11
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
12
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
13
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
14
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
15
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
16
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
17
कोयनेत साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला; धरणातून विसर्ग सुरू 
18
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
19
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
20
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?

सांगली जिल्ह्यात दुध भेसळ करणाऱ्यांवर ‘अन्न व औषध’ची कारवाई, खानापुरात संकलन केंद्र केले सील

By शरद जाधव | Updated: April 12, 2023 17:47 IST

सोयाबीन तेल, पावडरचा साठा जप्त

सांगली : दुधात भेसळ करून त्याची विक्री करणाऱ्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार खानापूर तालुक्यातील दुध संकलन केंद्राची तपासणी करत भेसळीसाठीचा माल जप्त करण्यात आला आहे.खानापूर येथील अनिल माने यांचे दुध संकलन केंद्र आहे. याठिकाणी दुधात भेसळ होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने जावून तपासणी केली त्यात माने यांच्या घरी व गोदामात दुधामध्ये भेसळीकरीता वापरले जाणारे २५ हजार ६६५ रूपये किंमतीचे १५० किलो सोयाबीन तेल, ९ हजार ८०० रुपये किंमतीची डेअरी परमिएट पावडर, ५ हजार ४५० रूपयांचे सोल्युशन, गाय दुध ८८ लिटर, म्हैस दुध ८०० लिटर असा साठा आढळला. त्यानुसार माने यांचे दुध संकलन केंद्र व गोदाम सील करण्यात आले आहे.माने यांना तेल पुरविणाऱ्या खानापूर येथील उदयकुमार रामलिंग कोरे या दुकानावरही कारवाईत करत ४६ हजार १९५ रूपये किंमतीचा २८३ किलो तेलाचा साठा जप्त करण्यात आला. माने संकलन केलेले दूध निमणी (ता. तासगाव) येथील मिल्क शाईन फुडस प्रा. लि. या शीतकरण केंद्रात विक्री करत असल्याने पथकाने त्याठिकाणीही जावून नमुने तपासणीसाठी घेतले आहेत.

टॅग्स :Sangliसांगलीmilkदूध